एक्स्प्लोर

Income Tax Return : शेवटची तारीख जवळ आल्याने ITR भरायला वेग, एकाच दिवसात नऊ लाख लोकांनी भरला रिटर्न

Income Tax Return (ITR): गेल्या सात दिवसात 46.77 लाख लोकांनी आयकर रिटर्न भरला आहे. तर आतापर्यंत 4 कोटीहून जास्त लोकांनी आयकर रिटर्न भरला आहे.

मुंबई : आयकर रिटर्न भरायची शेवटची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तशी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचं दिसून येत आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरपर्यंत तब्बल 4 कोटीहून जास्त लोकांनी आयकर रिटर्न भरला आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 8.7 कोटी नागरिकांनी आयकर रिटर्न भरला आहे. 

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसात एकूण 46.77 लाख लोकांनी आयकर रिटर्न भरला आहे. या वर्षीचा आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असून त्या आधी सर्वांनी आयकर रिटर्न फाईल करण्याचं आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आलं आहे. त्यानंतर आयकर रिटर्न भरणाऱ्यांना दंड लागू शकतो. 

असा भरा आयकर रिटर्न

  • आयकर ई-पोर्टलला भेट द्या
  • होमपेजवर  ‘login here’पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा PAN Card क्रमांक  ‘enter your user ID’ या पर्यायामध्ये नमूद करा आणि continue वर क्लिक करा 
  • ‘secure access message’ वर continue करा 
  • आता तुम्हाला सहा अंकी वन-टाइम पासवर्ड (OTP) हा एसएमएस किंवा व्हॉइस कॉलद्वारे प्राप्त करायचा आहे, याची निवड करा
  • पर्याय निवडल्यानंतर Enter पर्यायावर क्लिक करा
  • आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी व्यक्ती त्यांचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा नेट बँकिंग देखील वापरू शकतात.
  • आधार पर्याय वापरताना,  आधार क्रमांक तसेच प्राप्त झालेला ओटीपी नमूद करावा लागेल. 
  • नेट बँकिंगद्वारे युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा लागेल. 
  • लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या आयटी रिटर्नवर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचा वापर करा.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget