एक्स्प्लोर

Survey : रणवीर-दीपिका दुसऱ्या क्रमांकावर, साक्षी-धोनी 18 व्या, देशातील सर्वात पॉवरफुल कपल्सची नावं जाहीर

IIHB’s Power Couples Survey : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) यांनी एक वार्षिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार नुकतीच भारततील पॉवर कपल्सची यादी तयार करण्यात आली आहे.

IIHB’s Power Couples Survey :  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) यांनी एक वार्षिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार नुकतीच भारततील पॉवर कपल्सची यादी तयार करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्सला मागे टाकून रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries Limited) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी पॉवर कपल्सच्या यादीत प्रथम स्थान मिळवलं आहे. पाहूयात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स यांनी तयार केलेली पॉवर कपल्सची यादी-  

कॉरपोरेट वर्ल्डमधील जोड्या
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) यांनी जाहिर केलेल्या यादीमध्ये पाच कॉरपोरेट वर्ल्डमधील जोड्यांचा समावेश टॉप 20 जोड्यांमध्ये झाला आहे.  या यादीमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती दहाव्या क्रमांकावर आहेत.  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि त्यांची पत्नी  नताशा पूनावाला यांचे नाव या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे.  विप्रो कंपनीचे अजीम  आणि यास्मीन प्रेमजी हे 16 व्या स्थानावर आहेत. महेंद्र कंपनीचे आनंद आणि  अनुराधा महिंद्रा हे पॉवर कपल्सच्या यादीत 19 व्या क्रमांकावर तर आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला हे 20 व्या क्रमांकावर आहेत. 
 

 टॉप-10 पॉवर कपल्स जोड्या

1. मुकेश अंबानी- नीता अंबानी

2- रणवीर सिंह-दीपिका पादूकोण 
3-विराट कोहली - अनुष्का शर्मा
4-रणबीर कपूर-आलिया भट
5-अक्षय कुमार- ट्वींकल  
6-शाहरूख खान-गौरी खान
7. सैफ अली खान-करिना कपूर
8. अमिताभ बच्चन- जया बच्चन 
9. विकी कौशल कतरिना कैफ 

10.  नारायण मूर्ती- सुधा मूर्ती

11.अदर पुनावाला-नताशा पूनावाला
12- आदित्य चोप्रा- राणी मुखर्जी 
13- अजय देवगण- काजोल 
14- प्रियंका चोप्रा- निक जोनस
15 अभिषेख बच्चन- ऐश्वर्या बच्चन

16. अजीम प्रेमजी आणि यास्मीन प्रेमजी
17- सचिन तेंडूलकर- अंजली तेंडूलकर
18- एम एस धोनी- साक्षी धोनी 

19. आनंद महिंद्रा आणि  अनुराधा महिंद्रा

20. कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget