एक्स्प्लोर

Hyderabad, GHMC Election Result | कलांमध्ये उलटफेर, भाजपला मागे टाकत टीआरएसची मुसंडी, ओवेसींना धक्का

Hyderabad, GHMC Election Result : हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आतापर्यंच्या कलांमध्ये मोठे उलटफेर झाले आहे. तर असुदद्दीन ओवेसी यांना धक्का बसला आहे.

हैदराबाद : हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंतचे कल पाहता असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये मागे असलेल्या टीआरएसने जोरदार मुसंडी घेतली आहे. कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. परंतु हळूहळू टीआरएसचं वर्चस्व वाढलं आणि भाजप पक्ष दुसऱ्या स्थानावर गेला. तर कलांमध्ये ओवेसेंचा पक्ष एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कलांमध्ये सत्ताधारी टीआरएस 66 जागांवर आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 34 जागांवर आघाडी मिळवली आहे.

150 जागांच्या हैदराबाद महापालिकेसाठी  1 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडलं होतं. त्यामुळे संपूर्ण निकालाचं चित्र संध्याकाळी किंवा रात्री स्पष्ट होईल. जीएचएमसी निवडणुकी 1122 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. 30 ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत टीआरएसने महापालिकेवर ताबा मिळवला होता.

निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी जोर लावला होता. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला होता.

हैदराबाद महापालिका निवडणूक का महत्त्वाची? ग्रेटर हैदराबाद महापालिका (GHMC) देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. ही महापालिका चार जिल्ह्यांमध्ये आहे, ज्यात हैदराबाद, मेडचल-मलकजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डीचा समावेश आहे. संपूर्ण परिसरात 24 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर तो तेलंगणाचे पाच लोकसभा मतदारसंघ यात समाविष्ट आहेत. यामुळेच हैदराबाद महापालिका निवडणुकीत केसीआर यांच्यासह असदुद्दीन ओवेसी, भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मागील निवडणुकीत टीआरएसला बहुमत 2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूक निकालात टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. तर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM ला 44 जागां मिळाल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसच्या खात्यात दोनच जागा जमा झाल्या होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Embed widget