एक्स्प्लोर

Hyderabad Gang Rape Case : हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणी सर्व सहा आरोपी अटकेत, आरोपींमध्ये AIMIM आमदाराच्या मुलाचा समावेश

Hyderabad Gang Rape Case : हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच आरोपी अल्पवयीन असून एक आरोपी प्रोढ आहे. यामधील एक आरोपी AIMIM आमदाराचा मुलगा आहे.

Hyderabad Gang Rape Case : हैदराबादमधील सामुहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच आरोपी अल्पवयीन असून एक आरोपी प्रोढ आहे. यामधील एक आरोपी AIMIM आमदाराचा मुलगा आहे. या आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदार रघुनंदन राव (Raghunandan Rao) यांनी गेल्या आठवड्यात पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपींचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, एका आमदाराचा मुलगा पीडित मुलीसोबत कारमध्ये होता. त्यांनी पोलीस हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला.

घरी सोडण्याच्या बहाण्यानं मुलीला गाडीत बसवलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींनी पीडित मुलीला पार्टीनंतर घरी सोडतो सांगून गाडीत बसवलं. त्यानंतर आरोपींनी शहरातील उच्चभ्रू वस्ती ज्युबली हिल्स येथे कार पार्क केली आणि मुलीवर अत्याचार केला. यावेळी आरोपी इतर गाडीबाहेर पहारा देत होते. घरी आल्यावर मुलीच्या वडिलांनी तिच्या मानेवर दुखापतीच्या खुणा पाहिल्या आणि त्याबद्दल विचारणा केली असते. तेव्हा पीडितेनं सांगितलं की पबमध्ये पार्टी केल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केला. यावरून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडितेच्या संपूर्ण जबाब नोंदवल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सुरुवातीला पोलिसांनी आमदाराचा मुलगा गाडीत नसल्याचे सांगितलं

हैदराबाद पोलिसांनी सुरुवातीला आमदाराचा मुलगा गाडीत नसल्याचं आणि तो अत्याचारात सामील नसल्याचं सांगितलं होतं. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित मुलगी संशयित आरोपींसोबत पबबाहेर उभी असलेली दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. या आमदाराच्या मुलाला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांपैकी एक आरोपी राज्यातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या (TRS) स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. दुसरा अल्पवयीन, या भागातील एका राजकारण्याचा मुलगा आहे. ज्या इनोव्हा कारमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे ती कार मंगळवारी फार्महाऊसमधून जप्त करण्यात आली. ही कार राजकारण्याच्या नावावर नोंदणी झालेली आहे.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तीन अल्पवयीन आणि एका आरोपीला अटक करण्यात आली असून पाचव्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Embed widget