एक्स्प्लोर

घुसखोर रोहिंग्या केरळच्या दिशेने

जर रोहिंग्या ट्रेनमध्ये आढळल्यास त्यांना पकडून स्थानिक पोलिसांकडे सोपवण्याचे आदेश देखील देण्यात आलेत.

मुंबई : ईशान्य भारतातून रोहिंग्या आता केरळमध्ये बस्तान बसवण्याच्या विचारात आहे. तसं पत्रच दक्षिण रेल्वेच्या आरपीएफच्या प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांनी लिहिलं आहे. चेन्नई सेंट्रल, तिरुचिरापल्ली, मदुराई इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रोहिंग्या दिसले तर त्याबाबत पोलिसांना सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात रोहिंग्या केरळमध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्या स्टेशनवरुन कोणत्या गाडीतून कुठे येणार, याची देखील माहिती देण्यात आली आहे. हे पत्र 26 सप्टेंबरला सर्व वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांना पाठवले गेले आहे. इतकेच नाही, तर जर रोहिंग्या ट्रेनमध्ये आढळल्यास त्यांना पकडून स्थानिक पोलिसांकडे सोपवण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. या गाड्यांमधून येणार असल्याची सूचना : १२५०८ सिलचर - त्रिवेंद्रम, १२५१६ सिलचर - त्रिवेंद्रम २२८२५ शालिमार - चेन्नई सेंट्रल स्टेशन २२६४२ शालिमार  - त्रिवेंद्रम १२८४१ हावडा - चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस , १२८३९ हावडा - चेन्नई सेंट्रल मेल १२६६५ हावडा - छत्रापुर १२६६३ हावडा - तिरुचिरापल्ली २२८४१ संत्रागछी - चेन्नई सेंट्रल स्टेशन अंत्योदया एक्स्प्रेस २२८०७ संत्रागछी - चेन्नई एक्स्प्रेस एसी एक्स्प्रेस ०६००९ संत्रागछी - पुडुचेरी ०६०५७ संत्रागछी - चेन्नई सेंट्रल स्पेशल १५६३० गुवाहाटी - ताम्बरम १५९३० दिब्रुगड - ताम्बरम

महत्त्वाच्या बातम्या

Allahabad HC Decision : मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यांपेक्षा मोठा नाही; बालविवाह आणि पोक्सो संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; समिती अध्यक्षांच्या सचिवाचं निलंबन 
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget