एक्स्प्लोर
Advertisement
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहावं!
नवी दिल्ली: केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचं रँकिंग जाहीर केलं. विद्यापीठांच्या यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सने अव्वल क्रमांक मिळाला, तर विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेच्या एकत्रित यादीतही याच संस्थेने पहिला नंबर मिळवला. तर आयआयटी मुंबई तिसऱ्या नंबरवर राहिली.
विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर आहे. तर देशभरातील एकूण शिक्षण संस्थांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 18 वा नंबर आहे.
शिक्षणसंस्था रँकिंग :
- आयआयएस, बंगळुरू
- आयआयटी चेन्नई
- आयआयटी मुंबई
- आयआयटी खरगपूर
- आयआयटी दिल्ली
- जेएनयू विद्यापीठ
- आयआयटी कानपूर
- गुवाहटी आयआयटी
- आयआयटी रुरकी
- बनारस हिंदू विद्यापीठ
- आयआयटी मद्रास
- आयआयटी मुंबई
- आयआयटी खरगपूर
- दिल्ली आयआयटी
- कानपूर आयआयटी
- रूरकी
- आयआयटी गुवाहाटी
- अण्णा विद्यापीठ चेन्नई
- जाधोपूर कोलकाता
- आयआयटी हैदराबाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement