एक्स्प्लोर

Himachal Pradesh Election Winning Candidate List: हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीची लढाई; निवडणुकीतील आघाडीवरील उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Himachal Pradesh Election Winning Candidate List: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

Himachal Pradesh Election Winning Candidate List: हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Assembly Election) मतमोजणी आज पार पडत आहे. हिमाचल प्रदेश मधील सुरुवातीच्या कलानुसार भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काही वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये आलटून-पालटून सत्ता येते. यंदा भाजप सत्ता राखणार की काँग्रेस सत्ता स्थापन करणार याकडे लक्ष लागले आहे. आम आदमी पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Himachal Pradesh Election Winning Candidate List: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मतमोजणीतील आघाडीवरील उमेदवार:

Constitueny Winning/Leading candidate name Winning/Leading Party
CHURAH (SC) Hansraj BJP
BHARMOUR (ST) Janak Raj BJP
CHAMBA Neeraj Nayar Congress
DALHOUSIE Dhavinder Singh BJP
BHATTIYAT Bikram Singh BJP
NURPUR Ranbir Singh BJP
INDORA (SC) Reeta Devi BJP
FATEHPUR Rakesh Pathania BJP
JAWALI Chander Kumar Congress
DEHRA Hoshyar Singh IND
JASWAN-PRAGPUR Bikram Singh BJP
JAWALAMUKHI Sanjay Rattan Congress
JAISINGHPUR (SC) Yadvinder Goma Congress
SULLAH Vipin S Parmar BJP
NAGROTA RS Bali Congress
KANGRA Pawan K Kajal BJP
SHAHPUR Kewal Singh Congress
DHARAMSHALA Sudhir Sharma Congress
PALAMPUR Ashish Butail Congress
BAIJNATH (SC) Kishori Lal Congress
LAHAUL AND SPITI (ST) Ravi Thakur Congress
MANALI Bhuvneshwar Gaur Congress
KULLU Sunder Singh Thakur Congress
BANJAR Khimi Ram Congress
ANNI (SC) Lokender Kumar BJP
KARSOG (SC) Deep Raj BJP
SUNDERNAGAR Rakesh Kumar BJP
NACHAN (SC) Vinod Kumar BJP
SERAJ Jairam Thakur BJP
DARANG Puran Chand BJP
JOGINDERNAGAR Prakash Prem Kumar BJP
DHARAMPUR Rajat Thakur BJP
MANDI Anil Sharma BJP
BALH (SC) Inder Singh BJP
SARKAGHAT Dalip Thakur BJP
BHORANJ (SC) Dr. Anil Dhiman BJP
SUJANPUR Rajinder Singh Congress
HAMIRPUR Ashish Sharma IND
BARSAR Inder Dutt Lakhanpal Congress
NADAUN Sukhvinder Singh Congress
CHINTPURNI (SC) Neeraj Nayar Congress
GAGRET Chaitanya Sharma Congress
HAROLI Mukesh Agnihotri Congress
UNA Satpal Singh Satti BJP
KUTLEHAR Davinder Kumar Congress
JHANDUTA (SC) Jeet Ram Katwal BJP
GHUMARWIN Rajesh Dharmani Congress
BILASPUR Trilok Jamwal BJP
SRI NAINA DEVIJI Ram Lal Thakur Congress
ARKI Sanjay Congress
NALAGARH K.L Thakur IND
DOON Ram Kumar Congress
SOLAN (SC) Dhani Ram Shandil Congress
KASAULI (SC) Vinod Sultanpuri Congress
PACHHAD (SC) Reena BJP
NAHAN Ajay Solanki Congress
SRI RENUKAJI (SC) Vinay Kumar Congress
PAONTA SAHIB Sukh Ram BJP
SHILLAI Harshwardhan Chauhan Congress
CHOPAL Sh. Balbir Singh Verma BJP
THEOG Kuldeep Singh Rathore Congress
KASUMPTI Anirudh Singh Congress
SHIMLA Harish Janartha Congress
SHIMLA RURAL Vikramaditya Singh Congress
JUBBAL-KOTKHAI Rohit Thakur Congress
RAMPUR (SC) Nand Lal Congress
ROHRU (SC) Mohan Lal Brakta Congress
KINNAUR (ST) Jagat Singh Negi Congress

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget