एक्स्प्लोर

राजकारणात येणार नाही, पण भाजपच्या पराभवासाठी काम करेन : हार्दिक पटेल

“काँग्रेसनं मला राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं. पण मी राजकारणात येणार नाही. तर भाजपचा पराभव करण्यासाठी काम करेन.” अशी प्रतिक्रिया पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने दिली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत हार्दिक पटेलने भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये रोज नवीन नाट्यमय घटना घडत आहेत. काल पटेल आरक्षण आंदोलनातील हार्दिक पटेलचे महत्त्वाचे सहकारी वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. वरुण आणि रेश्माच्या भाजप प्रवेशाने हार्दिक पटेलने भाजपविरोधातील भूमिका अजून तीव्र केली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत हार्दिक पटेलने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवाय, काँग्रेसकडून राजकारणाच्या ऑफरवरही भाष्य केलं आहे. हार्दिक पटेल म्हणाला की, “काँग्रेसनं मला राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं. पण मी राजकारणात येणार नाही. तर भाजपचा पराभव करण्यासाठी काम करेन.” विशेष म्हणजे, हार्दिक पटेलने भाजपवरील आपला राग व्यक्त करताना काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपपेक्षा काँग्रेस चांगला पक्ष असल्याचं सांगून काँग्रेसमध्येच खऱ्या अर्थानं लोकशाही रुजली असल्याचं मत त्याने मांडलं आहे. Ahm-Varun-Patel-2 याशिवाय वरुण आणि रेश्मा पटेल यांच्या भाजप प्रवेशावरुनही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “वरुण आणि रेश्मा पटेल हे दोघेही गद्दार असून, कालपर्यंत ते भाजपला शिव्या घालत होते. आता त्यांना भाजपने विकत घेतलं आहे.” हार्दिक म्हणाला की, “वरुण आणि रेश्मा यांच्यासह अजून दोघांनी भाजपत प्रवेश केला. अजून काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आपल्याला शंका आहे.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून, ऑक्टोबर महिन्यातील त्यांचा हा तिसरा दौरा आहे. आज ते सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील घोघा ते दाहेजदरम्यान ‘फेरी सेवे’चा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच थांबा! इराणमधील भारतीयांना निर्देश, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताचे पाऊल
पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच थांबा! इराणमधील भारतीयांना निर्देश, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताचे पाऊल
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
Amaravati Capital : आता 'या' राज्याची राजधानी बदलली, अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय जाहीर
आता 'या' राज्याची राजधानी बदलली, अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय जाहीर

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी  
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर देऊ जे विसरु शकणार नाही, इराणचं ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
तुम्हाला असं उत्तर देऊ ते तुम्ही विसरु शकणार नाही, संस्कृती संपवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्पना इराणचं उत्तर
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
Embed widget