एक्स्प्लोर

सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल

‘गुजरातच्या विकासाबद्दल काहीच व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवलं नाही. कदाचित सीडी बनवण्याच्या चक्करमध्ये भाजप जाहीरनामा विसरली.’ असा टोला हार्दिक पटेलनं यावेळी लगावला आहे.

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असतानाही भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. यावरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरु केली आहे. काँग्रेसनंतर आता पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने ही भाजपवर निशाणा साधला आहे. ‘गुजरातच्या विकासाबद्दल काहीच व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवलं नाही. कदाचित सीडी बनवण्याच्या चक्करमध्ये भाजप जाहीरनामा विसरली.’ असा टोला हार्दिकनं यावेळी लगावला आहे. हार्दिक पटेलनं ट्विटरवरुन भाजप आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'गुजरातमध्ये विकासासोबत जाहीरनामाही गायब झाला आहे. साहेब तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. कृपया तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या स्टाइलमध्ये जाहीरनामा फेका.' असं ट्वीट हार्दिकनं केलं आहे. हार्दिकनं का केला सीडीचा उल्लेख? नोव्हेंबर महिन्यात हार्दिक पटेलचा एक कथित सीडी यू-ट्यूबवर व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, या व्हिडीओमध्ये असणारा व्यक्ती हा हार्दिक पटेल असून त्याच्यासोबत एक तरुणीही आहे. या व्हिडीओवरुन गुजरातमध्ये राजकारण चांगलंच तापलं. त्यामुळेच हार्दिकनं आता अशा पद्धतीनं निशाणा साधला. जाहीरनाम्यावरुन काँग्रेसचीही भाजपवर टीका  दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. 'गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्याचा प्रचारही संपला. तरीही भाजपनं जनतेसाठी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातच्या भविष्यासाठी भाजपनं कोणतंही व्हिजन मांडलेलं नाही.' अशी टीका राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केली आहे. सध्या ट्विटरवर ‘बीजेपी का मेनिफेस्टो किधर है’ हा सवाल ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे विकासाची भाषा करणारे सध्या नीच शब्दाचं राजकारण करण्यात अडकल्याचं हार्दिकनं म्हटलं आहे. गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या (9 डिसेंबर) 8 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 89 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होईल. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
CJP Protest : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Embed widget