एक्स्प्लोर

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

गांधीनगर गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे, मात्र काँग्रेस अजूनही टक्कर देताना दिसते आहे. कारण दोन्ही पक्षांचे कल पाहता, अंतर फार नाही. अंतिम निकाल हाती येण्याचे बाकी असले, तरी भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आपापली जागा राखण्यात यश आले आहे, तर दलित नेता जिग्नेश मेवाणीनेही विजय मिळवला आहे. दुसरीकडे, गुजरातचं संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झाले नाहीत, मात्र हार्दिक पटेलने पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे. विशेषत: शहरांमधील मतांवर हार्दिकने संशय व्यक्त केला. LIVE UPDATE :
  • 3.31 PM : भाजपला 99, काँग्रेसला 80 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 3.21 PM : भाजपला 98, काँग्रेसला 81 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 2.50 PM : भाजपला 99, काँग्रेसला 80 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 2.46 PM : भाजपला 101, काँग्रेसला 79 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 2.44 PM : भाजपला 105, काँग्रेसला 75 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
15
  • 2.38 PM : भाजपला 101, काँग्रेसला 79 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 2.34 PM : भाजपला 100, काँग्रेसला 80 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 1.56 PM : भाजपला 101, काँग्रेसला 78 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 1.54 PM : भाजपला 102, काँग्रेसला 77 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 1.36 PM : भाजपला 104, काँग्रेसला 75 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 1.24 PM : भाजपला 101, काँग्रेसला 78 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 1.16 PM : भाजपला 101, काँग्रेसला 77 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी
  • 1.07 PM : भाजपला 102, काँग्रेसला 76 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी
  • ठक्करबाप्पा नगर - वल्लभ काकडीया भाजपा विजयी
  • 1.05 PM : भाजपला 101, काँग्रेसला 77 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी
  • 1.04 PM : भाजपला 102, काँग्रेसला 77 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • 1.01 PM : भाजपला 103, काँग्रेसला 76 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी
  • राजकोट - विजय रुपाणी विजयी
  • वडगाव (बनासकाटा) - जिग्नेश मेवाणी विजय
  • भावनगर - जितू वाघाणी (भाजप प्रदेशाध्यक्ष) विजयी
  • 12.41 PM : भाजपला 106, काँग्रेसला 74 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 12.40 PM : भाजपला 105, काँग्रेसला 75 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 12.38 PM : भाजपला 109, काँग्रेसला 71 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 12.26 PM : भाजपला 108, काँग्रेसला 72 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • प्रदेशनिहाय जागा : सौराष्ट्र-कच्छ (54 जागा) - भाजप : 24, कॉंग्रेस : 30 दक्षिण गुजरात (35 जागा) - भाजप : 24, कॉंग्रेस : 11 उत्तर गुजरात (53 जागा) - भाजप : 33, कॉंग्रेस : 19 मध्य गुजरात (40 जागा) - भाजप : 22, कॉंग्रेस : 17
  • 12.11 PM : भाजपला 110, काँग्रेसला 70 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी
  • 12.09 PM : भाजपला 109, काँग्रेसला 71, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 12.01 PM : भाजपला 108, काँग्रेसला 72, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.59 AM : भाजपला 107, काँग्रेसला 73, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.50 AM : भाजपला 105, काँग्रेसला 74, अन्य 3 जागांवर आघाडी
  • कोणत्या पक्षाला किती जागा? सुरत (16 जागा) - भाजप : 14 कॉंग्रेस : 2राजकोट (8 जागा)-  भाजप : 6 कॉंग्रेस : 2बडोदा (10 जागा) - भाजप : 9 कॉंग्रेस : 1अहमदाबाद (21 जागा) - भाजप : 17 कॉंग्रेस : 4
  • विकासाच्या मुद्द्यावर भाजपचा विजय : आनंदीबेन पटेल
14
  • 11.47 AM : भाजपला 103, काँग्रेसला 76, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 11.39 AM : भाजपला 105, काँग्रेसला 75, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.37 AM : भाजपला 104, काँग्रेसला 76, अन्य 2 जागांवर आघाडी
  • काँग्रेसचे नेते अर्जुन मोडवाडिया पोरबंदरमधून पराभूत
  • काँग्रेसने कडवी झुंज दिली, पण भाजपचा विजय झालाच, गुजरातच्या जनतेचे आभार, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसत नाही : रामदास आठवले
  • 11.30 AM : भाजपला 103, काँग्रेसला 77, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.22 AM : भाजपला 102, काँग्रेसला 78, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.18 AM : भाजपला 101, काँग्रेसला 79, अन्य 2 जागांवर आघाडी
  • सर्व जागांचे कल हाती, भाजप 100, काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर
  • 11.17 AM : भाजपला 100, काँग्रेसला 80, अन्य 2 जागांवर आघाडी
  • पटेल समाजाच्या भागात भाजपला आघाडी, 21 जागांवर भाजप तर 16 जागांवर काँग्रेस पुढे
  • 11.13 AM : भाजपला 102, काँग्रेसला 78, अन्य 2 जागांवर आघाडी
13
  • 11.10 AM : भाजपला 101, काँग्रेसला 79, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.09 AM : भाजपला 103, काँग्रेसला 77, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 11.00 AM : भाजपला 107, काँग्रेसला 74, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.53 AM : भाजपला 106, काँग्रेसला 75, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.53 AM : भाजपला 107, काँग्रेसला 74, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.51 AM : भाजपला 109, काँग्रेसला 72, अन्य 1 जागांवर आघाडी
  • पहिला निकाल जाहीर, अहमदाबादच्या एलिस ब्रीज मतदारसंघातून भाजप उमेदवार राकेश शाह यांचा 70 हजार मतांनी विजय
  • 10.43 AM : भाजपला 108, काँग्रेसला 73, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.36 AM : भाजपला 102, काँग्रेसला 79, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.36 AM : भाजपला 103, काँग्रेसला 78, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.35 AM : भाजपला 104, काँग्रेसला 77, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.34 AM : भाजपला 103, काँग्रेसला 78, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 10.24 AM : भाजपला 104, काँग्रेसला 75, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 10.21 AM : भाजपला 105, काँग्रेसला 74, अन्य 3 जागांवर आघाडी
12
  • 10.19 AM : भाजपला 106, काँग्रेसला 73, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 10.18 AM : भाजपला 107, काँग्रेसला 72, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 10.17 AM : भाजपला 106, काँग्रेसला 73, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 10.13 AM : भाजपला 106, काँग्रेसला 74, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 10.05 AM : भाजपला 104, काँग्रेसला 76, अन्य 2 जागांवर आघाडी
11
  • 10.05 AM : भाजपला 105, काँग्रेसला 74, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 10.04 AM : भाजपला 99, काँग्रेसला 80, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.58 AM : भाजपला 98, काँग्रेसला 80, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.50 AM : भाजपला 93, काँग्रेसला 85, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.47 AM : भाजपला 94, काँग्रेसला 84, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.45 AM : मुख्यमंत्री विजय रुपाणी सहा हजार मतांनी पिछाडीवर
  • 9.44 AM : भाजपला 95, काँग्रेसला 83, अन्य 4 जागांवर आघाडी
  • गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येईल - संजय राऊत
  • 9.42 AM : भाजपला 94, काँग्रेसला 84, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.39 AM : भाजपला 97, काँग्रेसला 81, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.38 AM : भाजपला 98, काँग्रेसला 80, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.33 AM : भाजपला 96, काँग्रेसला 83, अन्य 2 जागांवर आघाडी
10
  • 9.33 AM : भाजपला 93, काँग्रेसला 81, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.29 AM : भाजपला 88, काँग्रेसला 83, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 9.27 AM : भाजपला 88, काँग्रेसला 82, अन्य 1 जागांवर आघाडी
9
  • 9.26 AM : भाजपला 87, काँग्रेसला 82, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 9.25 AM : भाजपला 87, काँग्रेसला 81, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 9.24 AM : भाजपला 85, काँग्रेसला 83, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 9.22 AM : भाजपला 81, काँग्रेसला 87, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.20 AM : भाजपला 78, काँग्रेसला 88, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.17 AM : भाजपला 77, काँग्रेसला 88, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.14 AM : भाजपला 76, काँग्रेसला 89, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.14 AM : भाजपला 77, काँग्रेसला 88, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.10 AM : भाजपला 79, काँग्रेसला 86, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.08 AM : भाजपला 81, काँग्रेसला 85, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.08 AM : भाजपला 83, काँग्रेसला 83, अन्य 3 जागांवर आघाडी
  • 9.07 AM : भाजपला 85, काँग्रेसला 80, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.06 AM : भाजपला 84, काँग्रेसला 77, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.02 AM : मुख्यमंत्री विजय रुपाणी पिछाडीवर
8
  • 9.02 AM : भाजपला 86, काँग्रेसला 75, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.01 AM : भाजपला 86, काँग्रेसला 74, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 9.00 AM : भाजपला 87, काँग्रेसला 73, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.59 AM : भाजपला 88, काँग्रेसला 72, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.57 AM : भाजपला 88, काँग्रेसला 71, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.56 AM : भाजपला 89, काँग्रेसला 70, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.54 AM : भाजपला 88, काँग्रेसला 70, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.54 AM : भाजपला 91, काँग्रेसला 66, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.51 AM : भाजपला 90, काँग्रेसला 66, अन्य 4 जागांवर आघाडी
  • 8.49 AM : भाजपला 94, काँग्रेसला 60, अन्य 4 जागांवर आघाडी
6
  • 8.47 AM : भाजपने बहुमताचा आकडा गाठला, 92 जागांवर आघाडीवर
  • 8.47 AM : भाजपला 92, काँग्रेसला 58, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 8.46 AM : भाजपला 87, काँग्रेसला 58, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 8.45 AM : भाजपला 87, काँग्रेसला 56, अन्य 2 जागांवर आघाडी
  • 8.44 AM : भाजपला 86, काँग्रेसला 55, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.43 AM : मोदींच्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर
  • 8.42 AM : भाजपला 82, काँग्रेसला 54, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.41 AM : भाजपला 81, काँग्रेसला 54, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.40 AM : भाजपला 83, काँग्रेसला 52, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.39 AM : भाजपला 82, काँग्रेसला 52, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.38 AM : भाजपला 75, काँग्रेसला 49, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.37 AM : भाजपला 75, काँग्रेसला 47, अन्य 1 जागांवर आघाडी
  • 8.36 AM : भाजपला 75, काँग्रेसला 47 जागांवर आघाडी
  • 8.35 AM : भाजपला 71, काँग्रेसला 47 जागांवर आघाडी
5
  • मुख्यमंत्री विजय रुपाणी आघाडीवर तर मेहसाणातून उपमुख्यमंत्री नितीन पटेल पुढे, मात्र ओबीसी नेते अल्पेश ठाकूर पिछाडीवर
  • गुजरातचे कल - भाजपला 62, काँग्रेसला 40 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 55, काँग्रेसला 37 जागांवर आघाडी
4
  • गुजरातचे कल - भाजपला 54, काँग्रेसला 36 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 52, काँग्रेसला 35 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 46, काँग्रेसला 30 जागांवर आघाडी
  • सुरुवातीच्या कलामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच
  • ओबीसी नेते अल्पेश ठाकोर पिछाडीवर
  • गुजरातचे कल - भाजपला 35, काँग्रेसला 24 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 31, काँग्रेसला 23 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 27, काँग्रेसला 23 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 25, काँग्रेसला 23 जागांवर आघाडी
  • गुजरातमध्ये काँग्रेसची भाजपला तगडी टक्कर
  • गुजरातचे कल - भाजपला 23, काँग्रेसला 23 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 21, काँग्रेसला 20 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 18, काँग्रेसला 17 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 18, काँग्रेसला 13 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 16, काँग्रेसला 10 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजप 15, काँग्रेस 6 जागांवर आघाडी
  • गुजरातचे कल - भाजपला 12, काँग्रेसला 4 जागांवर आघाडी
  • गुजरातमधील निकालाचा पहिला कल हाती, भाजपला 4, काँग्रेसला 2 जागांवर आघाडी
  • पोस्टल मतांची मोजणी सुरु
  • गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात, कोणत्याही क्षणी निकाल
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणूक 2017 चा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून गुजरात निवडणुकीची मतमोजणी सुरु होईल. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. कोण जिंकणार गुजरातचं रण? आपलं होमग्राऊंड पंतप्रधान नरेंद्र मोदी राखणार की मोदींचा बालेकिल्ला काँग्रेस भेदणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या झडती झाल्या. मात्र गुजरातच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे? जनतेवर आपली छाप पाडण्यात कोण यशस्वी झालं आहे? गुजरातमध्ये कुणाची सत्ता येणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गुजरातमध्ये 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं. किती टक्के मतदान झालं? पहिला टप्पा (89 जागा) :
  • मतदानाची टक्केवारी - 68 टक्के
  • विभाग - सौराष्ट्र- कच्छ, राजकोट, जामनगर
दुसरा टप्पा (93 जागा) :
  • मतदानाची टक्केवारी : 68.70 टक्के
  • विभाग - दक्षिण, मध्य आणि उत्तर
एक्झिट पोल : एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोल :
  • भाजप – 117
  • काँग्रेस – 64
  • इतर – 1
सी व्होटर एक्झिट पोल
  • भाजप – 108
  • काँग्रेस – 74
टाइम्स नाऊ-व्हीएमआर
  • भाजप – 109
  • काँग्रेस – 70
  • इतर – 3
इंडिया टुडे-अॅक्सिस एक्झिट पोल
  • भाजप – 107
  • काँग्रेस – 74
  • इतर – 1
जन की बात
  • भाजप – 115
  • काँग्रेस – 65
  • इतर – 2
सहारा समय एक्झिट पोल
  • भाजप – 112
  • काँग्रेस – 68
  • इतर – 2
दरम्यान, 2012 साली भाजपने 115, तर काँग्रेसने 61 जागा मिळवल्या होत्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा पार धुरळा उडवला होता. एकंदरीत निवडणूक भाजपसोबत काँग्रेससाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे निकालाकडे गुजरातसोबतच अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्या : ‘गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल’, राहुल गांधींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश गुजरातचा रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल भावाच्या पाया पडून मोदींचा रोड शो, काँग्रेसची तक्रार 'रोमँटिक रिलेशनशिप'मुळे लग्नाच्या दिवशीच शिक्षक जोडप्याची हकालपट्टी गुजरातचा एक्झिट पोल: मध्य गुजरातचा कौल भाजपला! गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातमध्ये कमळ फुलणार गुजरातचा एक्झिट पोल: सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपची मुसंडी गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी! गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल निकालापूर्वी ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार : हार्दिक पटेल गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही : खा. संजय काकडे गुजरात : सहा केंद्रांवर पुन्हा मतदान, निवडणूक आयोगाचे आदेश 2004 ते 2016, यापूर्वी चुकीचे ठरलेले एक्झिट पोल 5 हजार EVM हॅकिंगसाठी गुजरातमध्ये 140 इंजिनिअर तयार : हार्दिक पटेल  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget