एक्स्प्लोर
Advertisement
सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवली!
नवी दिल्ली : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत केंद्र सरकारने तीन दिवसांनी वाढवली आहे. येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत कर, वीज, हॉस्पिटल इत्यादी सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर अगदी काही वेळातच केंद्र सरकारने सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटांच्या वापराची मुदत वाढवण्याची घोषणा केली.
कुठे कुठे जुन्या नोटा 14 नोव्हेंबरपर्यंत चालणार?
- बिलं भरता येणार
- कर भरता येणार
- रुग्णालय
- रेल्वे
- एअरलाईन्स
- पेट्रोल पंप
संबंधित बातम्या
500-1000च्या जुन्या नोटांचं आरबीआय करणार तरी काय? बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते! बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement