एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाझियाबादमध्ये फॅक्टरीत अग्नितांडव, 13 जणांचा मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्यामधील साहिबाबाद परिसरात असलेल्या एका जॅकेट फॅक्टरीमध्ये अग्नितांडव पाहायल मिळालं. या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक जण भाजले आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
साहिबाबादच्या जयपाल चौकात शहीद नगरमध्ये तीन मजली जॅकेट कारखाना आहे. या कारखान्यात सकाळी 5 वाजता अचानक आग लागली. या घटनेत तिथे झोपलेल्या 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement