एक्स्प्लोर

GATE Admit Card 2022 : गेट परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर, असं कराल डाऊनलोड

GATE : IIT खडगपूरने गेट परीक्षेचे (GATE 20222) प्रवेश पत्र जाहीर केले आहे. या प्रक्रियेसाठी परीक्षार्थी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात.

GATE Admit Card : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेने (IIT) खडगपूरच्या वतीने पदवी अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) 2022चे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. यापूर्वी गेट परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र 7 जानेवारी 2022 रोजी जाहीर करणार असं सांगितलं होतं. मात्र, काही कारणास्तव प्रवेश पत्र (Admit Card)जाहीर करण्यास विलंब झाला. परंतु, आता हे प्रवेश पत्र संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website)उपलब्ध आहे. परीक्षार्थींसाठी हे प्रवेश पत्र संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitkgp.ac.in उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. GATE परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींना त्यांचे GATE 2022 लॉगिन क्रेडेंशियल (Login Credentials)डिटेल्स भरावे लागतील. यामध्ये परिक्षेची तारीख, वेळ आणि केंद्राचे नाव यांचं वर्णन आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खडगपूर संस्थेने (Indian Institute of Technology Kharagpur) गेट परीक्षा 5, 6, 12 आणि 13 फेब्रूवारी 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने (Online Mode)घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे पहिले सत्र सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 पर्यंत आहे. तर दुसरे सत्र दुपारी 02:30 ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत आहे. गेट परीक्षेचा निकाल 17 मार्च, 2022 रोजी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अशा प्रकारे करा प्रवेश पत्र 2022 डाऊनलोड :

  • गेटच्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitkgp.ac.in 2022 जा. 
  • “IITKGP GATE 2022 प्रवेश पत्र" या लिंकवर क्लिक करा. 
  • तुमच्या स्क्रिनवर लॉग इन करा. 
  • नमूद केलेल्या रकान्यात तुमचा अचूक आयडी आणि पासवर्ड टाकून "सबमिट" बटणावर क्लिक करा. 
  • संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गेट परिक्षेचे प्रवेश पत्र 2022 तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget