एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आजपासून नवं आर्थिक वर्ष लागू, काय स्वस्त आणि काय महाग?

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. तर गॅसच्या किंमती वाढणार आहेत.

मुंबई : 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची आज म्हणजे 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. तर गॅसच्या किंमती वाढणार आहेत. काय स्वस्त, काय महाग? - केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे. - जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधीन घरांचा कर 12 वरुन 5 टक्क्यांवर आला आहे. तर परवडणाऱ्या घरांचा कर 8 टक्क्यांवरुन 1 टक्का झाला आहे. - एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली दोन घरं आजपासून करमुक्त होणार आहेत. पूर्वी एखादा व्यक्ती दुसऱ्या घराच्या भाड्यावर पैसे कमवत असल्याचं समजून त्याच्याकडून कर वसूल केला जात होता. - टीडीएसची मर्यादा वाढवून 40 हजार करण्यात आली आहे. बँकेत आणि पोस्टात पैसे गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. - ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार नोकरी बदलल्यास पीएफ खातं आपोआप ट्रान्सफर होणार आहे. - नॅशनल पेन्शन स्कीमला EEE म्हणजेच एग्जेंप्ट-एग्जेंप्ट-एग्जेंप्ट दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही. - गॅसच्या किंमतीत आजपासून 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षातली ही सर्वाधिक दरवाढ आहे. यामुळे सीएनजी आणि स्वयंपाक घरातील पाईप गॅसही महाग होणार आहे. - टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीतही 25 हजारांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. - रेल्वेत आजपासून संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड म्हणजेच पीएमआर मिळणार आहे. ज्यानुसार एखादा प्रवासी एका मागोमाग दुसरा रेल्वे प्रवास करणार असेल तर एकच पीएनआर असणार आहे. - देना बँक आणि विजया बँक आज बँक ऑफ बडोदामध्ये विलीन होणार आहेत. यामुळे बँक ऑफ बडोदा देशातली तिसरी सर्वात मोठी बँक होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget