एक्स्प्लोर

Fact Check | WHO ने भारतातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत सर्क्युलर जारी केलं?; काय आहे सत्य?

भारतात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच गंभीर परिस्थित अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या नावानेही असाच एक फेक मेसेज व्हायरल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)च्या नावाने एक सर्क्युलर व्हायरस होत आहे. यामध्ये भारतातील लॉकडाऊनसाठी प्रोटोकॉल लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

WHO च्या नावाने पसरवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने भारतामध्ये सर्वात घातक कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये प्रोटोकॉल ठरवले आहेत. त्याचबरोबर दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.

Fact Check | WHO ने भारतातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत सर्क्युलर जारी केलं?; काय आहे सत्य?

व्हायरस होणाऱ्या या सर्क्युलरबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने स्पष्टिकरण दिलं असून हा व्हायरस मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने असे कोणतेही आदेश दिले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनचा आदेश म्हणून जो मेसेज व्हायरल होत आहे, तो फेक असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन लॉकडाऊनसाठी कोणताच प्रोटोकॉल ठरवलेला नसल्याचं डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे.

काय लिहिलं आहे फेक सर्क्युलरमध्ये?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या नावाने व्हायरल करण्यात आलेल्या फेक सर्क्युलेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतात पुढे लॉकडाऊनचे नियम कसे असतील, तसेच 15 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन हटवण्यात येईल तर त्यानंतर 20 एप्रिलपासून ते 18 मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल. जर यादरम्यान कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये कपात आली तर लॉकडाऊन काढून टाकण्यात येईल. दरम्यान, आता डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे की, हा व्हायरल होणारा मेसेज फेक आहे.

पाहा व्हिडीओ : पाच मिनिटात रिझल्ट देणारं रॅपिड किट नेमकं कसं काम करतं? स्पेशल रिपोर्ट

दरम्यान, भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊन असणार आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4000 पार गेला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही 100 पार गेला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, 62 जिल्ह्यात 80 टक्के रुग्ण!

Coronavirus : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget