एक्स्प्लोर

गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडीस, उद्या होणार घोषणा

लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्या नंतर भाजपने उपसभापतीपद स्वीकारण्यास नीळकंठ हळर्णकर यांना सांगितले होते. मात्र हळर्णकर यांनी त्याला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फर्नांडिस यांच्या नावाचा विचार झाला.फर्नांडिस यांनी उपसभापतीपद स्वीकारणे मान्य केले. इजिदोर फर्नांडिस यांनी काही काळ मंत्री म्हणून काम केले होते.

पणजी : उपसभापती असलेल्या मायकल लोबो यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्या नंतर रिक्त झालेल्या गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडिस यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदासाठी  भाजपातर्फे फर्नांडिस यांनी एकट्यानेच उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या नावाची घोषणा उद्या गुरुवारी (25 जुलै) होणार आहे. अलीकडे 10 काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरा नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे  मायकल लोबो यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला व ते मंत्री बनले. लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्या नंतर भाजपने उपसभापतीपद स्वीकारण्यास  नीळकंठ हळर्णकर यांना सांगितले होते. मात्र हळर्णकर यांनी त्याला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फर्नांडिस यांच्या नावाचा विचार झाला. फर्नांडिस यांनी उपसभापतीपद स्वीकारणे मान्य केले. इजिदोर फर्नांडिस यांनी काही काळ मंत्री म्हणून काम केले होते. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचेही ते एकदा चेअरमन झाले होते. फर्नांडिस यांना आता प्रथमच उपसभापतीपद प्राप्त झाले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस किंवा इतर कुठल्याच पक्षाच्या आमदाराने उमेदवारी सादर केली नाही. यामुळे फर्नांडिस हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. सभापती राजेश पाटणेकर गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा करतील असे अपेक्षित आहे. उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास बुधवारी (24 जुलै) मुदत होती. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारकडे एकूण 29 आमदारांचे संख्याबळ आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत फक्त अकराजणच विरोधी बाकांवर आहेत. त्या अकरापैकी दोन जणांची भूमिका तटस्थच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचीही काँग्रेसला साथ नाही. काँग्रेसमधील दहा आमदार अलिकडेच फुटून भाजपामध्ये आले आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम बनले आहे. सभापतीपदासाठी यापूर्वी सुभाष शिरोडकर यांचे नाव भाजपाने विचारात घेतले होते पण शिरोडकर यांनी नकार दिल्याने  पाटणेकर यांची  सभापदी निवड झाली. नवे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना सरकार एका महामंडळाचेही चेअरमनपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget