एक्स्प्लोर

ईव्हीएमशी छेडछाड अशक्य, निवडणूक आयोगाचा डेमोसह दावा

नवी दिल्ली : ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमचा डेमो दाखवला आणि कुठल्याही परिस्थितीत इव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत, असं स्पष्ट केलं. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक मतं पडल्यानं ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या विजयानंतर विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर ईव्हीएममधील कथित घोळाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी उचलून धरली होती. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटी (मतदानाची पावती) जोडल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल, त्यानंतर सगळ्या शंका दूर होतील, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. झैदी यांनी सांगितलं. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि 'इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' या दोन भारतीय कंपन्या ईव्हीएम तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली महापालिकेत ईव्हीएमच्या कथित घोळाचा डेमो दाखवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानंच आज ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Navnath Ban and Shivraj More: नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Pune MPSC Protest: प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
Embed widget