एक्स्प्लोर
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
मोठ्या उद्योग समूहानं आपल्या दिवाळी गिफ्टच्या बजेटमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी घट केल्याची माहिती असोचेम या संस्थेनं दिली आहे.
![जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री Due To Gst And Demonetization The Corporate Companies Has Reduced Diwali Gifts जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/19083532/gifts-pakeges21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
A
मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये अनेक कपंन्यांनी घट केल्याचं समोर आलं आहे. कारण नोटीबंदी आणि जीएसटीचा फटका यामुळे कॉर्पोरेट हाऊसकडून देण्यात येणाऱ्या दिवाळी गिफ्ट्सनाही बसल्याचं दिसतं आहे.
मोठ्या उद्योग समूहानं आपल्या दिवाळी गिफ्टच्या बजेटमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी घट केल्याची माहिती असोचेम या संस्थेनं दिली आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हेनंतर असोचेमनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र, नाराजी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)