एक्स्प्लोर

US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला

Donald Trump Narendra Modi Call : पाकिस्तानच्या पुढाकाराने घेण्यात आलेली इराण-अमेरिका चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. त्यानंतर आता चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई : इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. इराण युद्ध आणि भारत-अमेरिका संबंधावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अमेरिका आणि इराण या दोन देशांदरम्यान युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची पहिली फेरी पार पडली. पाकिस्तानमध्ये पार पडलेली ही पहिली फेरी निष्फळ ठरली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा केल्याने त्याला महत्व प्राप्त होत आहे. गेल्या महिन्याभरात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हा दुसरा फोन आहे. 

अमेरिका-इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी

अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. 
अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी मिळत आहे. चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये होण्याची शक्यता आहे.

युद्धविरामाची मुदत संपण्याआधी पुन्हा चर्चेची शक्यता आहे. पाकिस्तान, तुर्कीए, इजिप्त चर्चेसाठी मध्यस्थी करत आहेत. चर्चा पुन्हा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचाही आग्रह असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रम्प यांचा दावा 

इराण चर्चेसाठी पुन्हा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करुन सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराण चर्चेसाठी पुन्हा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराण अमेरिकेसोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला. इराण सर्व अटींवर सहमत नाही झालं तर करार होणार नाही असंही ते म्हणाले. इराण जवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. 

इराण आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यावर आता पुढे काय याची चिंता या दोन्ही देशांना आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचाही प्रश्न चिघळत आहे. त्यातच रशियाने आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचं सुतोवाच केलं आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांनी चर्चा करून युद्धासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.     

इराणची नुकसान भरपाईची मागणी

शांतीवार्ता पुढे चालू ठेवण्यासाठी पाच देशांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी आता इराणकडून करण्यात आली आहे. सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारिन, जॉर्डनकडे ही भरपाईची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांनी नुकसान भरपाई द्यावी, असं इराणनं म्हटलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget