Dolo 650 : 'डोला रे डोला'... कोरोनाच्या टेन्शनमध्ये 'डोलो'च्या भन्नाट मिम्सची लाट
Dolo 650 : डोलो गोळीची मागणी वाढत आहे. या, पार्श्वभूमीवर नेटिझन्सनी मिम्स फेस्ट सुरू केला आहे. नेटकऱ्यांनी डोलो गोळीवर भन्नाट मिम्स बनवले आहेत. 'डोलो 650' सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला आहे.
Dolo 650 : देशात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1 लाख 41 हजार 986 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशात सध्या सोशल मीडियावर डोलो गोळी चर्चेत आहे. 'डोलो 650' सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला आहे. अहवालानुसार, कोविड मेडिकल किट, जे सर्व घरांमध्ये असले पाहिजे, त्यात डोलो 650 सोबत अजिथ्रोमायसिन 500 मिलीग्राम, मॉन्टेक एलसी, व्हिटॅमिन सी आणि झिंकोविट या गोळ्या समाविष्ट आहेत.
डोलो गोळीची मागणी वाढत आहे. या, पार्श्वभूमीवर नेटिझन्सनी मिम्स फेस्ट सुरू केला आहे. हे मिम्स पाहून या चिंतेच्या काळामध्ये तुम्हांला काहीसा दिलासा नक्की मिळेल. कारण हे मिम्स तितकेच मजेदार आहेत. नेटकऱ्यांनी डोलो गोळीवर भन्नाट मिम्स बनवले आहेत.
एका नेटिझनचे डोलो गोळीला सुरप पावरची उपमा दिली आहे, जी ताप, सर्दी, डोकेदुखीसह कोरोनासारख्या आजारावरही उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.
#dolo650 take care all problems✨ pic.twitter.com/aDAqlSziYW
— Ashutosh Srivastava (@ashutosh_sri8) January 8, 2022
दुसऱ्या नेटकऱ्याने एका बॉलिवूड कॉमेडी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा वापर करत भन्नाट मिम बनवलं आहे.
Fixed it!! #dolo650 #Welcome pic.twitter.com/Qund2LTsJ2
— Juhi Chelani (@juhihemlata) January 8, 2022
भन्नाट मिम्स पाहा :
NEVER LEAVING TWITTER! #dolo650 🤣🤣🤣 pic.twitter.com/AhyHwXHXGR
— Jyoti Kapur Das 🇮🇳🕉️ (@jkd18) January 8, 2022
#dolo650 supremacy 😂 pic.twitter.com/LWmK2k7fbE
— Vishal Vasava 🏹 (@vishu_vasava_) January 8, 2022
I’m Indian - Dolo 650 before anything and everything #dolo650 pic.twitter.com/yN9iZDirMy
— Pawan_ 2.0 (@PawanSaysToo) January 7, 2022
Dolo 650 getting into trend list ..#dolo650
— A.J. (@beingabhi2712) January 8, 2022
Le Indians : pic.twitter.com/eq1fQFg3rb
As Dolo 650 Trends in India#Dolo650 pic.twitter.com/gOsOcKqEHO
— Vinay P Sanathan (@VinaySanathan) January 7, 2022
Indian to #dolo650 pic.twitter.com/ENsl3T2Keb
— Meme.wali.girl (@Memewaligirl1) January 8, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : लस न घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका! ऑक्सिजन बेडवरील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण लस न घेतलेले
- Police Corona : पोलिसांना कोरोनाचा विळखा, एका दिवसात 93 पोलीस कोरोनाबाधित
- CES 22 Top Gadgets : रंग बदलण्याऱ्या कारने वेधलं लक्ष, टेक-गॅजेटच्या कुंभमेळ्यातील थक्क करणारे टॉप गॅजेट्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha