एक्स्प्लोर

Delhi Violence : हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना, 48 एफआयआर दाखल

दिल्ली हिंसाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापन केली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 48 एफआयआर दाखल झाल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे आणि या प्रकरणांच्या चौकशीसाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापन केली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 48 एफआयआर दाखल झाल्या आहेत. पथकांचे नेतृत्व  पोलिस उपायुक्त जॉय टिर्की आणि राजेश देव करणार आहेत. या पथकांमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त पदाच्या चार अधिकारी असणार आहेत आणि या तपासणीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त बी.के. सिंह लक्ष ठेवणार आहे. दिल्ली हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 38 झाली आहे. त्यातील 11 जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे.

परिस्थिती नियंत्रणात आहे : दिल्ली पोलीस

दरम्यान, दिल्ली पोलिस पीआरओ एमएस रंधावा यांनी परिस्थिती सामान्य असल्याचे सांगितले. आज कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही. पुरेसे सैन्य तैनात केले आहे. 48 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 350 अमन समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पुढे म्हणाले की आम्ही सर्व प्रकरणांची चौकशी करत असून तपास सुरू आहे. आमच्याकडे बरेच फुटेज आहेत. तपासात जशी प्रगती होईल तशी माहिती आम्ही देऊ, असे ते म्हणाले.

Delhi Violence | दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार

आपचा सदस्य आढळल्यास त्यावर दुप्पट कारवाई करा : अरविंद केजरीवाल

दिल्ली हिंसाचार प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.', असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. तसंच या प्रकरणात जर आम आदमी पक्षाचा एखादा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोणतेही राजकारण होऊ नये, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

बारावीची परीक्षा रद्द

सीबीएसईने ईशान्य दिल्ली आणि हिंसा प्रभावित असलेल्या भागातील 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या 69 आणि दहावीच्या 86 केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सीबीएसईने 28 व 29 तारखेला या विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दिल्लीतील उर्वरित भागात सीबीएसई परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राष्ट्रपतींची भेट

दिल्ली हिंसाचाराबद्दल कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी या वेळी केली. या शिष्ठमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, अहमद पटेल, एके एंटनी, गुलाब नबी आझाद, मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला या वेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

दिल्ली हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचं राष्ट्रपतींना निवेदन; राजधर्माचं पालन झालं नसल्याचा गंभीर आरोप

Delhi Riots | दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टातील न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget