एक्स्प्लोर

तुम्हाला भारत आवडत नसेल तर इकडे काम करु नका, दिल्ली हायकोर्टाचा विकीपीडियाला झटका

एएनआय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली.  ज्यामध्ये   एएनआय विकिपीडिया पेज  कोण संपादित केले याबद्दल माहिती उघड करण्यास Wikipedia  सांगितले.

मुंबई तुम्हाला भारत आवडत नसेल तर भारतात काम करु नका, असे खडे बोल सुनावत  दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court)  विकीपीडियाला  चांगलेच झापले  आहे.  एएनआयनं दाखल केलेल्या अवमान  याचिकेवरच्या सुनावणीत कोर्टाने सूचना दिली आहे. लवकरच आम्ही सरकारशी Wikipedia ब्लॉक करण्यासंदर्भात चर्चा करणार  असल्याचे न्यायालयाने  म्हटले आहे.

एएनआय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली.  ज्यामध्ये   एएनआय विकिपीडिया पेज  कोण संपादित केले याबद्दल माहिती उघड करण्यास Wikipedia  सांगितले. त्यानंतर आज  न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यसमोर सुनावणी झाली. या सुनावणीत   विकिपीडियाच्या वकिलांनी आमची संस्था  भारतात नसल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यास वेळ लागला, असा युक्तिवाद केला. विकिपीडियाच्या या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी तीव्र आक्षेप नोंदवला.

तुम्हाला भारत आवडत नसेल तर इथे काम करू नका :  दिल्ली हायकोर्ट

न्यायलयाने म्हटले की,   आम्ही हे यापुढे सहन करणार नाही. तुम्हाला भारत आवडत नसेल तर इथे काम करू नका. यासोबतच न्यायालयाने एएनआयच्या अवमान याचिकेवर नोटीस बजावली आहे.  एएनआयने वृत्तसंस्थेच्या कथित अपमानास्पद वर्णनाबद्दल विकिपीडियावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.  20 ऑगस्ट रोजी समन्स जारी झाल्यानंतर विकिपीडिया आज विकिपीडीयाचे वकील न्यायालयात हजर झाले.

 Wikipedia ब्लॉक करण्यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार

तसेच न्यायालय लवकरच या संदर्भात  सरकारशी विकिपीडिया ब्लॉक करण्यासंदर्भात देखील चर्चा करणार आहे. तसेच  न्यायालयाने विकिपीडियाच्या अधिकृत प्रतिनिधीला पुढील सुनावणीच्या 25 ऑक्टोबरला  वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. एएनआयने विकिपीडियाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वृत्तसंस्थेच्या पृष्ठावर कथित अपमानास्पद मजकूर हटवण्यास सांगितले आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, एएनआय या वृत्तसंस्थेचे विकिपीडिया पेज  कोणीतरी संपादित केले आणि त्याला वर्तमान सरकारचे "प्रचार साधन" म्हटले, ज्यासाठी एएनआयने दिल्ली उच्च न्यायालयात अवमानाचा खटला दाखल केला होता. अशा स्थितीत दिल्ली हायकोर्टाने विकिपीडियाला त्या तीन लोकांची नावे उघड करण्यास सांगितले.  ज्यांनी पृष्ठ संपादित केले आहे. या प्रकरणी विकिपीडियाने म्हटले  की, विकिपीडिया भारतात  नाही. अशा परिस्थितीत त्यांना या खटल्यात जबाब नोंदवण्यासाठी वेळ हवा आहे. 

हे ही वाचा :

Emergency Movie : कंगना रणौतला मोठा झटका, 'इमर्जन्सी'चा शुक्रवारचा मुहूर्तही हुकला, सेन्सॉरच्या कात्रीतून कधी सुटणार चित्रपट?

महत्त्वाच्या बातम्या

सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget