एक्स्प्लोर

केजरीवालांकडून वेमुलाच्या MSc पास भावाला क्लर्कच्या नोकरीची ऑफर

नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाच्या भावाला दिल्ली सरकारने क्लर्कच्या नोकरीची ऑफर दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोहितचा भाऊ राजा वेमुला याच्याकडे एमएससीची पदवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या ऑफरवर जोरदार टीका होत आहे. हैदराबाद विद्यापीठाच्या काही विद्यार्थांनी ही ऑफ अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.   सहानुभूती म्हणून या नोकरीची ऑफर देण्यात आल्याचं राजा वेमुलाने सांगितलं. मात्र एमएमसी फर्स्ट क्लास असलेल्या राजाने ही ऑफर अजून स्वीकारलेली नाही.   रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर वाद झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 फेब्रुवारी रोजी त्याच्या आईची भेट घेतली होती. तसंच रोहितच्या भावाला नोकरी देण्याची घोषणाही केली होती. vemula-degree असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र, मात्र ऑफर क्लर्क पदाची शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास राजा वेमुलाने पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट क्लाससह एमएससीची पदवी मिळवली आहे. इतकंच नाही तर तो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) साठीही पात्र ठरला आहे. या पदवीमुळे त्याला देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरी मिळू शकते.   दिल्ली सरकारचा युक्तिवाद offer-letter तर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "सहानुभूतीच्या आधारावर केवळ ग्रुप सी आणि ग्रुप डी (क्‍लरिकल लेवल) ची नोकरी दिली जाऊ शकते. रोहितच्या कुटुंबीयांनी दिल्लीत स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि राजा वेमुलाला नोकरी देण्याची विनंती केली होती. इतकंच नाही तर आम्ही त्यांना राहण्यासाठी घराचाही प्रस्ताव दिला होता. आर्थिक संकटात असलेल्या वेमुला कुटुंबाची मदत करण्याचा आमचा हेतू होता"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget