एक्स्प्लोर

..म्हणून महिलांनी आतापर्यंत नाही उडवलं लष्कराचं विमान

नवी दिल्लीः भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवण्याचा मान महिलांना मिळाला आहे. भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.     लष्करामध्ये महिलांना प्रवेश 90 च्या दशकामध्येच देण्यात आला मात्र, महिलांना मर्यादित कालावधीसाठी सेवेत घेतलं जात असे. तसंच महिलांचा लष्करातील समावेश केवळ प्रशासकिय पातळीवरील असल्यामुळे महिलांना आतापर्यंत लष्कराचं विमान उडवण्याची संधी मिळाली नव्हती.     सेनेच्या तिन्ही दलांमध्ये साल 2011 पर्यंत महिलांना केवळ प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सेवांसाठीच संधी होती. मात्र 2014 सालानंतर पंतप्रधाव नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे महिलांना लष्करामध्ये लढाऊ सैनिकाच्या स्वरुपात स्थान देण्यात आलं.     असा झाला महिलांचा लष्करात समावेश   लष्काराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना प्रशासन, अभियांत्रिकी, एटीसी, सिग्नल्स या क्षेत्रात केवळ पाच वर्षांची सेवा देण्याची संधी होती. तर पुरुष सैनिक 14 वर्षांची सेवा करु शकत होते. महिलांना लढण्यासाठी सेवेत घेण्यासाठी अनेक चर्चा झाल्या. यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वात उच्च समिती नेमण्यात आली. पण या समितीने 2006 आणि 2011 साली महिलांना युद्धभूमित प्रवेश देण्यास नकार दिला होता.     मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांच्या लष्करातील समावेशाबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आणि 15 ऑगस्टच्या परेडपासून या चर्चेने जास्त जोर धरला.     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या माध्यमातून महिलांना लष्काराच्या तिन्ही सेवेत सन्मानपूर्वक सहभागी करण्याचं समर्थन दिलं होतं. त्यानंतर महिलांचा लष्करी सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला.  

संबंधित बातम्याः

 

त्या तिघींची गगन भरारी

 

हवाई दलाचं फायटर प्लेन उडवण्यास महिला पायलट सज्ज

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget