एक्स्प्लोर

पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू असलेला लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी घोषणा केली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 30 जून रोजी संपणार आहे.

राज्य सचिवालयासमोर सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'नेत्यांमध्ये विचारांची भिन्नता दिसून आली, परंतु, शेवटी निर्णय घेण्यात आला की, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यासोबत त्याचा कालावधी 30 जुलैपर्यंत वाढवण्यात यावा.'

पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचे 445 नवे रुग्ण

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 591 वर पोहोचला आहे. याचसोबत राज्यात कोविड-19चे 445 नवे रुग्ण समोर आले आहेत. नव्या रुग्णांसोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 15173 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उपचारानंतर 484 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 9702 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात डिस्चार्ज रेट 63.94 टक्क्यांवर

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचा डिस्चार्ज रेट 63.94 टक्के इतका आहे. 23 जुलैपर्यंत एकूण 4,20,277 टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 24 जून रोजी 9,489 टेस्ट करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 4,29,766 टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रति दहा लाख लोकांमागे 4,775 टेस्ट केल्या जात आहेत.

आतापर्यंत शासकीय क्वॉरंटाइनमधून 92189 लोकांना रिलीज करण्यात आलं

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 582 सरकारी क्वॉरंटाइन सेंटर्स आहेत आणि यामध्ये 8585 लोकांना सध्या क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 92189 लोकांना सरकारी क्वॉरंटाइनमधून रिलीज करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

भारताच्या भूभागावर चीनचं अतिक्रमण नाहीच; सॅटेलाईट फोटोंमधून स्पष्ट

कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट

अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Jaipur CJP Team Attacked: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाणीनंतर अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप; आता गाववाले म्हणतात, त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget