एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे देशात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

आतापर्यंत देशात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृतक 65 वर्षाच्या वरील वयाचे होते. आतापर्यंत 20 लोकांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आता एकूण 149 रुग्णांवर देशभारात उपचार सुरु आहे.

चंदीगढ : कोरोना व्हायरसमुळे देशात चौथा बळी गेला आहे. पंजाबच्या नवांशहरमध्ये जर्मनी आणि इटलीवरुन आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिस प्रशासनाने सदर व्यक्ती 70 वर्षीय असल्याची माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 173 लोकांना COVID 19 ची बाधा झाली आहे. यात 25 विदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत देशात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृतक 65 वर्षाच्या वरील वयाचे होते. आतापर्यंत 20 लोकांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आता एकूण 149 रुग्णांवर देशभारात उपचार सुरु आहे.

CORONA । लोकांनी नाही ऐकलं तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे 

आज मृत्यू झालेली पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती. छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाचा कोरोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले. दरम्यान, या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. Coronavirus | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय, आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स 22 मार्चपासून बंद  केंद्र सरकारचे काही महत्त्वाचे निर्णय
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वृद्ध नागरिकांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष सवलती काढून घेतल्या आहेत. अनावश्यक प्रवास करण्यापासून परावृत्त करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. येत्या 20 मार्चपासून ही सवलत रद्द करण्यात आली होती. याशिवाय 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सही बंद करण्यात येणार आहेत. पुढील एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Corona Effect | सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलणार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Embed widget