एक्स्प्लोर

Corona India Update | देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2.46 लाखांवर, 24 तासात 9971 जणांना कोरोना

कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 19 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशभारत जीवघेण्या कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. मागील 24 तासात देशभरात सर्वाधिक 9971 नवीन कोरोनाबधितांची नोंद झाली आहे. तर 24 तासात 287 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 6929 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख 19 हजार 293 लोक बरी होऊन घरी देखील गेली आहेत. महाराष्ट्रात काल 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 82968 इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात 2969 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात रिकव्हरी रेट 48.20 टक्के देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.20 टक्के आहे. आयसीएमआरने कोरोना टेस्टिंगची क्षमता वाढवली आहे. यासाठी 520 सरकारी प्रयोगशाळा तर 222 खाजगी अशा742 प्रयोगशाळा सुरू आहेत. आतापर्यंत देशात 45 लाख 24 हजार 317 इतक्या टेस्ट झाल्या आहेत. मागील आठ दिवसात देशात रोज 8 हजारांहून अधिक रुग्ण - 31 मे- 8380, - 1 जून - 8392, - 2 जून - 8171, - 3 जून - 8909, - 4 जून - 9304, - 5 जून - 9851, - 6 जून - 9887, - 7 जून - 9971 मागील आठ दिवसात देशात 1958 रुग्णांचा मृत्यू - 31 मे- 193 - 1 जून - 230 - 2 जून - 204 - 3 जून - 217 - 4 जून - 260 - 5 जून - 273 - 6 जून - 294 - 7 जून - 287 महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 30152 रुग्ण, 16395 बरे झाले, मृतांचा आकडा 251

दिल्ली  27654 रुग्ण, 10664 बरे झाले, मृतांचा आकडा 761

गुजरात  19592 रुग्ण, 13316 बरे झाले,  मृतांचा आकडा 1219

राजस्थान  10331 रुग्ण, 7501 बरे झाले, मृतांचा आकडा 231 मध्यप्रदेश 9228 रुग्ण, 6108 बरे झाले, मृतांचा आकडा 309

उत्तरप्रदेश 9733 रुग्ण, 5648 बरे झाले, मृतांचा आकडा 11

पश्चिम बंगाल 7738 रुग्ण, 3119 बरे झाले , मृतांचा आकडा 383

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget