एक्स्प्लोर

chhattisgarh Crime News: संतापजनक! मालकाला आइस्क्रीम कारखान्यातील कामगारांवर संशय बळावला; कामगारांना आधी अर्धनग्न केलं, नंतर नखं उपटत दिला विजेचा शॉक

chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका आइस्क्रीम कारखान्यातील दोन कामगारांवर त्यांच्या मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कामगारांचे नखे उपटली आणि त्यांना विजेचे झटके दिले.

chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून आईस्क्रीम कारखान्यातील दोन कामगारांवर त्यांच्या मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कामगारांचे नखे उपटले आणि त्यांना विजेचा झटका दिले. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती दिली. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आईस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,  14 एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवर चोरीचा आरोप केला. त्यांनी सांगितले की दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटका दिला आणि त्यांची नखे उपटण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला विजेचे झटके दिले जात आहेत आणि मारहाण केली जात आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते. 14 एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवरती चोरीचा आरोप केला. त्यानंतर दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटली.

मालकाला आला राग

पीडितांपैकी एकाने सांगितले की, त्यांनी त्यांच्या मालकाकडे वाहनाचा हप्ता भरण्यासाठी वीस हजार रुपये आगाऊ मागितले होते. मालकाने नकार दिला तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली.मालकाला याचा राग आल्याने त्यांने अत्याचार केले.पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजस्थान पोलिसांनी 'शून्य' एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget