एक्स्प्लोर

चौकीदार ही चोर है, राहुल गांधींचा पुनरुच्चार

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. तसेच "चौकीदार ही चोर है", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

नवी दिल्ली : राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पंतप्रधान मोदींना दिलासा देत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राफेल प्रकरणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवर टीका केली. त्याला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत उत्तर दिले. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. तसेच "चौकीदारही चोर है", असे म्हणत पंतप्रधानांवर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्राकरवी चोरी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, वित्रमंत्री अरुण जेटली राफेलबाबत सुरुवातीला म्हणाले होते की, त्यांना राफेलची कोणतीही माहिती नाही. काही दिवसांनंतर जेटली म्हणाले की, राफेल डील एक सिक्रेट आहे, याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही. राहुल यांनी मोदींवर भारतीय तरुणांचे रोजगार हिरावण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राफेल जर भारतात तयार केले असते, तर भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असती. परंतु त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना राफेल फ्रान्समध्ये तयार करण्यास सांगितले. हे सर्व केवळ राफेलची खरी किमंत भारतीयांना कळू नये यासाठी केले आहे". गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेलवरुन मोदींवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर "राफेल घोटाळा झालाच कसा? हे राहुल गांधींनी सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधींना दिले. अमित शाहांच्या आव्हानाला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!

Embed widget