एक्स्प्लोर

Google CCI Penalty: गुगलला 1,337.76 कोटींचा दंड, जाणून काय आहे कारण

CCI Penalty On Google: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

CCI Penalty On Google: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस सेक्‍टरमध्‍ये अनेक मार्केटमध्‍ये स्वतःची चांगली स्थिती असल्याचा गैरवापर केल्‍यामुळे गुगलवर ही कारवाई करण्‍यात आली आहे.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) गुगलला अयोग्य व्यवसाय थांबवण्याचे (Unfair Business Practices) निर्देश दिले आहेत. आयोगाने गुरुवारी अधिकृत माहितीत सांगितले की, गुगलला निर्धारित वेळेत त्यांच्या कामकाजात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CCI इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की "अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइस इकोसिस्टममधील एकाधिक मार्केटमधील आपल्या स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल Google ला हा दंड ठोठावण्यात आला आहे."

या कारणामुळे दंड ठोठावण्यात आला 

Google  Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते. त्यासाठी ते इतर कंपन्यांना परवानेही देतात. Google च्या OS आणि अॅप्सचा वापर OEMs म्हणजेच मूळ उपकरणे उत्पादक त्यांच्या मोबाइल डिव्हाइससाठी करतात. OS आणि अॅपच्या वापराबाबत अनेक प्रकारचे करार केले जात आहेत, जसे की मोबाइल अॅप्लिकेशन वितरण करार ((Mobile Application Distribution Agreement-MADA). याचाच गैरवापर केल्याचा गुगलवर आरोप आहे.

2018 मध्येही ठोठावण्यात आला होता दंड 

दरम्यान, CCI ने 8 फेब्रुवारी 2018 रोजी देखील Google ला 135.86 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळेसही त्यामागील CCI ला गुगलला ऑनलाइन सर्च आणि जाहिरात मार्केटमध्ये आपल्या मजबूत स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळले होते. Google वर दंडाची रक्कम 135.86 कोटी रुपये होती. जी कंपनीने आर्थिक वर्ष 2013, 14 आणि 15 मध्ये भारतात कमावलेल्या सरासरी कमाईच्या 5 टक्के होती.

इतर महत्वाची बातमी: 

Defense Expo 2022 : डिफेन्स एक्स्पोमध्ये स्वदेशी एम-4 लढाऊ वाहन प्रदर्शित, पूर्व लडाखमध्ये आहे तैनात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Embed widget