एक्स्प्लोर

बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशी!

बारा वर्षांखालील बालक किंवा बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. लहानग्यांवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्यांना आता मृत्युंदड ठोठवण्यात येणार आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत 'पॉक्सो' कायद्यातील तरतुदींना केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. देशभरात लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बारा वर्षांखालील बालक किंवा बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. लहानग्यांवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली होती. यापूर्वी, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
Embed widget