एक्स्प्लोर

दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; आमदाराचा मृत्यू, 5 जवान शहीद

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बस्तर संभागच्या 12 जागांपैकी भाजपला केवळ दंतेवाड्याच्या जागेवर विजय मिळला होता.

रायपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये आमदार भीमा मंडावी यांच्यासह पाच जवानांचा मृत्यू झाला. हल्ल्यात ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही चक्काचूर झाली. छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 11 एप्रिल, 18 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये मतदान पार पडेल. दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; आमदाराचा मृत्यू, 5 जवान शहीद भीमा मंडावी यांचा ताफा मंगळवारी दुपारी निवडणूक प्रचार करुन श्यामगिरीहून जात होता. नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे दंतेवाड्यातील प्रचार 3 वाजताच संपला. भीमा मंडावी बुलेटप्रूफ गाडीत होते. त्यांच्या ताफ्यात सुरक्षा दलाच्याही गाड्या होत्या. त्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. यात आमदार भीमा मंडावी यांना जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच जवानही शहीद झाले. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बस्तर संभागच्या 12 जागांपैकी भाजपला केवळ दंतेवाड्याच्या जागेवर विजय मिळला होता. भीमा मंडावी यांनी काँग्रेसच्या देवती कर्मा यांचा पराभव केला होता. मंडावी हे विधानसभेत भाजपच्या विधीमंडळ गटाचे उपनेतेही होते.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

Embed widget