एक्स्प्लोर

Bihar : ऐकावं ते नवलच! JCB चा वापर करून चोरांनी पळवला लोखंडी पूल

Bihar : जेसीबी मशिनच्या साहाय्याने पूल पाडून ट्रकमध्ये भरून तो पूल  दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोखंडी पूलाचे लोखंड चोर ट्रकमधून घेऊन गेले. 

Bihar : बिहार(Bihar)मधील  रोहतास जिल्ह्यामध्ये एक अजब घटना घडली आहे, कालव्यावर बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल गायब झाला आहे. दहा फूट रुंद आणि साठ फूट लांबी असणारा हा पूल चोरांनी JCBचा वापर करून चोरला. हा पूल अमियावर गावात असलेल्या आरा मुख्य कालव्यावर असलेल्या काँक्रीट पुलाच्या समांतर सुमारे पंचवीस फूट अंतरावर होता.  जेसीबी मशिनच्या साहाय्याने पूल पाडून ट्रकमध्ये भरून तो पूल  दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोखंडी पूलाचे लोखंड चोर ट्रकमधून घेऊन गेले. 

JCB चा वापर करून हा पूल चोरांनी पाडला आणि त्याचे जवळपास वीस टन लोखंड त्या चोरांनी चोरले आहे. तेथील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पूल चोरलेल्या व्यक्तीनं तो पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. 

रिपोर्टनुसार, पूल नसताना लोक बोटीचा वापर करून कालवा पार करत होते. पण  1966 मध्ये एक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बोट कालव्याच्या खोल पाण्यात बुडाली. या घटनेमध्ये अनेक लोकांनी त्यांचा जीव गमावला. त्यानंतर कालव्यावरील लोखंडी पूल तत्कालीन सरकारने 1972 ते 1975 दरम्यान बांधला होता. काही काळानं या लोखंडी पूलाला समांतर काँक्रीट पूल बांधण्यात आला. गावातील मुले लोखंडी पुलावरून कालव्यात उड्या मारून पोहत होते. 

लोखंडी पूल चोरी करण्यात स्थानिक विभागीय अधिकारी आणि हंगामी कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप माजी ब्लॉक प्रमुख पवन कुमार यांनी विभागीय मुख्य अभियंत्यांना केला आहे. विभागीय सहायक अभियंता राधेश्याम सिंग यांना या प्रकरणाबद्दल विचारले गेले. तेव्हा त्यांनी ते रजेवर असल्याचे सांगितलं. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जेईला तात्काळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget