एक्स्प्लोर

छेडछाडीपासून वाचण्याचा प्रयत्न, अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा टवाळखोरांमुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ही घटना घडली. छेडछाडीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना सुदीक्षा भाटी नावाच्या तरुणीचा अपघात झाला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात छेडछाड करणाऱ्या टोळक्यापासून बचावाच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव असून तीन अमेरिकेतील बॅब्सन कॉलेजमध्ये शिकत होती. काही दिवसांपूर्वीच ती अमेरिकेतून भारतात परतली होती. सुदीक्षाला मागील वर्षी HCL तर्फे 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा भाटी तिच्या काकांसोबत स्कूटीवरुन औरंगाबादला मामाकडे जात होती. त्यावेळी बुलेटवर असलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. यावेळी हे टवाळखोर तिच्यावर कमेंट्सही करत होते. यादरम्यान बुलेटवर असलेल्या तरुणाने अचानक ब्रेक लावला आणि सुदीक्षाची स्कूटी बुलेटला जोरदार धडकली. या अपघातात सुदीक्षा स्कूटीवरुन पडली. गंभीर जखमी झाल्याने तिने जागीच प्राण सोडले.

पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान, गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्येनंतर आता सुदीक्षा भाटीचा मृत्यू या दोन्ही घटना उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेची ग्वाही देत आहेत.

मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेला परत जाणार होती. पण त्याआधीच रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. गौतमबुद्ध नगरच्या दादरीमध्ये राहणारी सुदीक्षा अतिशय गरीब कुटुंबातील होती. सुदीक्षाचे वडील ढाबा चालवतात. सुदीक्षाने पाचवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलं. यानंतर प्रवेश परीक्षेद्वारे तिचा प्रवेश एचसीएलचे मालक शिव नदार यांच्या सिकंदराबादमधील शाळेत झाला. सुदीक्षा बारावी परीक्षेत बुलंदशहतमध्ये अव्वल आली होती. यानंतर उच्चशिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील कॉलेजमध्ये झाली. शिक्षणासाठी सुदीक्षाला एचसीएलकडून 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.

उत्तरप्रदेशात 3 कोटी 80 लाखांची स्कॉलरशिप मिळवणाऱ्या सुदीक्षा भाटीचा रोडरोमियोंमुळे मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget