एक्स्प्लोर

Covishield : कोविशिल्डच्या बूस्टर डोसला मंजुरी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची DCGIकडे मागणी 

Covishield : कोविशिल्डच्या लसीचा वापर बूस्टर डोस म्हणून करण्यात यावा अशी मागणी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे केली आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवली जातेय. यातच बूस्टर डोसबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यातच कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्डला बूस्टर डोसच्या रुपात मंजुरी द्यावी अशी मागणी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे केली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्डला तिसऱ्या डोसच्या रुपात वापर करण्यासाठी ही मंजुरी मागण्यात आली आहे. 

देशात सध्या कोविशिल्डच्या डोसची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी याच्या बूस्टर डोसला मंजुरी मिळावी अशी मागणी सीरमने केली आहे. कोरोनाचा सामना करणाऱ्या अनेक देशांनी बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे. भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे असं मत अनेक तज्ज्ञांनी या आधीच व्यक्त केलं आहे.

मुंबई महापालिकेची बूस्टर डोसची तयारी
मुंबईत लसीकरणाच्या कार्यक्रमाची गती आणखी वाढवण्यात येत असून दोन्ही डोस झालेल्यांना बूस्टर डोस देण्याचेही नियोजन सुरु झालं आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्स आणि राज्य शासनाने बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. मुंबईतील लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे फ्रंट लाईन वर्कर्सच्या शरीरातील एंटीबॉडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

देशभरात कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवली जातेय. यातच बूस्टर डोसबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत. मुंबई महानगरपिलकेनं फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र टास्क फोर्सकडे पाठवलं आहे.

दरम्यान, अमेरिकेने 20 सप्टेंबरपासून त्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारनं डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं हा निर्णय घेतला आहे. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

Embed widget