एक्स्प्लोर

आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप, काँग्रेसने तर तबेलाच विकला : शाह

“काही लोक म्हणत आहेत की, पूर्ण बहुमत नसताना भाजपने सरकार बनवण्याचा दावा का केला? कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत मिळाले नाही. मग काय पुन्हा निवडणुका घ्याव्यात? सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने भाजपने सरकार बनवण्याचा दावा केला होता.”, असे अमित शाह यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला जात आहे, मात्र काँग्रेसने तर संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कर्नाटक मतदान, निवडणूक निकाल आणि नंतर सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी या सर्व गोष्टींनंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ओलीस ठेवले. काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना विजयी रॅली काढण्याची परवानगी जरी दिली असती, तरी कर्नाटकात आज भाजपची सत्ता असती.”, असे अमित शाह म्हणाले. कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष असल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र गोवा किंवा मणिपूरमध्ये काँग्रेसने मोठा पक्ष असतानाही सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता, त्यांचे नेते आराम करत होते, असे अमित शाह म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष इतिहास विसरला असून, देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे काम त्यांनीच केले आहे, असा आरोपही अमित शाह यांनी केला. अमित शाह पुढे म्हणाले, “भाजपतर्फे मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत असून, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी आम्हाला 40 जागा होत्या, आता 104 जागा मिळाल्या आहेत. मतदानाची टक्केवारीही वाढली आहे.” “काही लोक म्हणत आहेत की, पूर्ण बहुमत नसताना भाजपने सरकार बनवण्याचा दावा का केला? कर्नाटकमध्ये कुणालाच बहुमत मिळाले नाही. मग काय पुन्हा निवडणुका घ्याव्यात? सर्वात मोठ्या पक्षाच्या नात्याने भाजपने सरकार बनवण्याचा दावा केला होता.”, असे अमित शाह यांनी सांगितले. पाहा अमित शाह यांची संपूर्ण मुलाखत :

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Embed widget