एक्स्प्लोर

इस्रायलच्या शेतीचं जगात अनुकरण, नेमकी कशी केली जाते इस्रायलमध्ये शेती? 

इस्रायलचे शेतीचे तंत्र अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. इस्रायलमधील लोक नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करतात.

Israel agriculture techniques: इस्रायल हा एक देश आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. आजच्या काळात इस्त्रायल युद्धामुळं चर्चेत असला तरी हा देश शेतीसाठीही अनेकदा चर्चेत असतो. इस्रायलचे शेतीचे तंत्र अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. इस्रायलमधील लोक नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करतात. ज्याचा आज विविध देशही अवलंब करत आहेत. जाणून घेऊयात इस्रायलमधील शेतीचं वेगळेपण.

उभ्या शेती तंत्राचा वापर 

इस्रायलमध्ये जमिनीची कमतरता आहे. त्यामुळं म्हणून तिथे व्हर्टिकल फार्मिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. अनेक लोक उभ्या शेती तंत्राचा वापर करतात. लोक घराच्या टेरेसवर  एक लहान शेत बनवतात. तेच ते शेतीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करुन भिंतींची सजावट देखील करतात, याशिवाय अनेक लोक या तंत्राद्वारे आपल्या आवडीच्या भाज्या पिकवतात. तर मोठ्या घरांवर लोक गहू, तांदूळ आणि इतर अनेक प्रकारच्या भाज्या पिकवतात. 

संगणकाद्वारे सिंचन प्रणाली नियंत्रित

उभ्या शेतीद्वारे, झाडांना दिले जाणारे पाणी नियंत्रित केले जाते. याशिवाय पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होते. ही सिंचन प्रणाली संगणकाद्वारेही नियंत्रित करता येते. इस्रायलच्या कृषी तंत्रांपैकी हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्स हे उभ्या शेतीत सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हायड्रोपोनिक्स तंत्रात माती वापरली जात नाही. द्रावणात झाडे उगवली जातात. तर, एरोपोनिक्समध्ये, वनस्पती हवेत वाढतात.

वाळवंटात मासेमारी

इस्रायलमध्ये लोक फक्त वाळवंटात मासेमारी करतात. Grow Fish Anywhere या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी वाळवंटात मासे वाढवतात. या प्रणालीद्वारे मत्स्यपालनासाठी वीज आणि हवामानाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. या तंत्राद्वारे मासे एका टाकीत पाळले जातात.

पिकानुसार वातावरण तयार 

इस्रायलमध्ये पर्यावरण नियंत्रित करुन शेती केली जाते. फळे, फुले आणि भाजीपाला यांच्या आधुनिक लागवडीसाठी इस्रायलमध्ये अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. भारत आणि इस्रायलमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारही झाले आहेत. या करारांमध्ये संरक्षित शेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. भारतीय शेतकऱ्यांनी इस्रायलकडून शिकलेल्या संरक्षित शेती तंत्रामुळे कोणत्याही हंगामात कोणतेही फळे खायला मिळतात. या तंत्राच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रित करुन शेती केली जाते. इस्रायलच्या तंत्रज्ञानामध्ये कीटकनाशक नेट हाउस, ग्रीन हाऊस, प्लॅस्टिक लो-हाय बोगदे आणि ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. बाहेरचे हवामान कसेही असले तरी या तंत्रज्ञानाद्वारे फळे, फुले, भाजीपाला यानुसार वातावरण तयार केले जाते. त्यामुळं शेतकरी बांधव अनेक प्रकारची पिके चांगल्या पध्दतीनं घेऊ शकतात. तसेच या पिकांच्या माध्यमातून भरघोस नफाही मिळवू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांना पिकांसाठी दुप्पट भावही मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

israel hamas war : कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा फटका बसणार? नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळलीAjit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Embed widget