एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/4/2017
- पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री, मात्र व्हिज्युअल्स खोटं ठरवत राणेंनी मुख्यमंत्री आणि अमित शाहांच्या भेटीचं वृत्त नाकारलं, अहमदाबादेत वैयक्तिक कामानिमित्त गेल्याचा दावा https://gl/A7hDe3
- माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात नारायण राणेच हजर, अहमदाबादेतील राणे-फडणवीस-शाह भेटीचा संपूर्ण घटनाक्रम
- भाजपच्या सूत्रात बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वागत असेल, राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया https://gl/zpVqog
- आठवलेंना नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो, राणेंकडून सर्वपक्षीय विचारणा होत असल्याचा दाखला, भाजपकडून जुनीच ऑफर असल्याचा दावा https://gl/e759ny
- शेतकरी दारु पिऊन आत्महत्या करतो म्हणता, मग हेमामालिनी रोज एक बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का?, आमदार बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य https://gl/5kpb0C
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रसंगी सैतानाची मदत घेऊ, खासदार राजू शेट्टींचा एल्गार https://gl/mIE9h9
- अंगठाच होणार 'आधार', पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आधार पे'चा शुभारंभ करणार https://gl/KTzBHA
- हेल्मेट घातलं तरच बाईक सुरु होणार, औरंगाबादमधील तरुणाचं अनोखं संशोधन https://gl/KIU339
- हाजी अली दर्ग्याजवळील अतिक्रमण 8 मेपर्यंत ट्रस्टने स्वतः हटवावं, सुप्रीम कोर्टाने दर्डावलं, हायकोर्टाचा निर्णय कायम https://gl/QJOIzX
- जम्मू काश्मिरमध्ये फुटीरतावाद्यांचा कहर, CRPF जवानांना लाथा-बुक्क्या मारतानाचा व्हिडीओ व्हायरल, देशभरातून संताप https://gl/QGc7p4
- 15 एप्रिलनंतर तूर खरेदीची जबाबदारी आमची नाही, 'नाफेड'चे हात वर, 50 टक्के तूर अजूनही शेतकऱ्यांकडेच खरेदीच्या प्रतीक्षेत https://gl/JoPdKX
- नागपुरातील बलात्कार प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा, राज्याच्या गृह सचिवांसह पोलिसांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड https://gl/NsTOcW
- विराट कोहली खेळण्यास फिट, BCCI ची माहिती, आयपीएलमध्ये उद्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळणार https://gl/rQAl4B
- फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीतील वर्णभेदाला विरोध, अभिनेता अभय देओलचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा
- सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागून संपूर्ण व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या हॅकर्सचा धुमाकूळ https://gl/LWk2S1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement