एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19.03.2017
- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान, पंतप्रधान मोदी, शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा https://goo.gl/wKJsVU
- आदित्यनाथ यांचं जम्बो मंत्रिमंडळ, दोन उपमुख्यमंत्र्यांसह 46 जणांची वर्णी, मोहसीन रझा एकमेव मुस्लिम चेहरा https://goo.gl/RRBJoF https://goo.gl/KWEmYw
- योगी आदित्यनाथांच्या काळात राम मंदिर बांधलं जावं, शिवसेना खासदार संजय राऊत यांची अपेक्षा, तर शपथविधीपूर्वी ओवैसी आणि सलमान खुर्शीद यांची आदित्यनाथांवर सडकून टीका https://goo.gl/2oy1xF
- यूपीतील काँग्रेस नेते प्रशांत किशोर यांना शोधा, 5 लाख मिळवा, नाराज कार्यकर्त्यांची स्वपक्षीय नेत्याविरोधात पोस्टरबाजी https://goo.gl/8wTFbd
- सरकारच्या शेतीधोरणाच्या निषेधार्थ राज्यभरात अन्नत्याग, पहिल्या शेतकरी आत्महत्येला 31 वर्ष पूर्ण, यवतमाळच्या चिलगव्हाणमध्ये चूलबंद https://goo.gl/rlINqR
- गारपिटीनं लातुरात मोर-चिमण्यांसह अनेक पक्ष्यांचा मृत्यू, हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल http://abpmajha.abplive.in/
- डोंबिवलीत नो पार्किंगमध्ये रिक्षा थांबवण्यावरुन वाद, रिक्षाचालकाने महिला होमगार्डला नाल्यात फेकलं https://goo.gl/iXF5Uk
- फोटोशॉप केलेलं धार्मिक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने खळबळ, नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्याला अटक https://goo.gl/NyxzRj
- मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी मोठी गर्दी, रविवारच्या सुट्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांची झुंबड https://goo.gl/aB6XSD
- इजिप्तच्या इमान अहमदवर मुंबईत योग्य पद्धतीनं उपचार, शस्त्रक्रियेआधीच प्रकृतीत सुधारणा, 35 दिवसात 142 किलोंनी वजन घटलं https://goo.gl/EzmHb8
- माझ्यावर फक्त दारु पिणारे नाराज! दारुची दुकानं बंद होत असली, तरी वित्तीय तूट येणार नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना विश्वास https://goo.gl/sJ9h3g
- सांगलीनंतर यवतमाळमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी रुग्णालयावर छापा, प्रेगा किटसह औषधसाठा जप्त, डॉक्टर दाम्पत्य फरार https://goo.gl/UUVtK5
- गाडीच्या धडकेत जखमी झाल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वारांकडून कारचालकाची हत्या, 24 तासात दोन्ही आरोपी जेरबंद https://goo.gl/3zd4bV
- विनोदवीर कपिल शर्मानं विमानात अभिनेता सुनिल ग्रोवरला मारहाण केल्याचा आरोप, मद्यधुंद अवस्थेत कपिलने कृत्य केल्याचा दावा https://goo.gl/y2erCA
- रांची कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव नऊ बाद 603 धावांवर घोषित, चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 2 बाद 23 धावांवर, भारताला 129 धावांची आघाडी https://goo.gl/pFQiMt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement