एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/06/2017

  1. दहावी बोर्डाचा उद्या निकाल, दुपारी 1 पासून निकाल ऑनलाईन पाहता येणार, निकाल कुठे आणि कसा पाहावा?, सर्व अपडेट एबीपी माझाच्या वेबसाईटवर https://gl/rnxrBL
 
  1. सरसकट कर्जमाफीसाठी जमीन धारणेची अट नाही, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, निकष, सरसकट आणि तत्वत: शब्दांच्या व्याख्या आणि कर्जमाफीबाबतच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं https://gl/0FQENU 
 
  1. कर्जमाफीच्या घोषणेनंतर सरकारच्या मॅरेथॉन बैठका, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख यांची महसूल, सहकार खात्यांच्या सचिवांसोबत बैठक, जिल्हा बँकांतील आकडेवारीची जमवाजमव सुरु  https://gl/0FQENU 
 
  1. बुडीत जिल्हा बँका नवी पीक कर्ज देण्यास असमर्थ ठरल्यास राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देणार, राज्य सरकारकडून 16 जिल्हा बँकांची नावं जाहीर https://gl/jtj913
 
  1. कर्जमाफीसाठी त्या-त्या राज्यांनीच निधी उभारावा, केंद्रीय अर्थमंत्री जेटलींकडून हात वर, तर निधी उभारण्याची तरतूद केलीय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर https://gl/r8zph2
 
  1. आमच्यामुळेच कर्जमाफी, श्रेयासाठी चढाओढ सुरु, मुंबईत शिवसेनेची पोस्टरबाजी, तर विरोधकांकडून संघर्षयात्रेला क्रेडिट https://gl/lVkJgY
 
  1. राज्यभरात मान्सूनची हजेरी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात धुवाँधार, तर दमदार पावसानंतर विदर्भात पेरण्यांच्या कामाची लगबग  http://abpmajha.abplive.in/
 
  1. वसई-नालासोपाऱ्यादरम्यान रेल्वे रुळावर रॉड, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सुदैवानं अपघात टळला https://gl/Vi74mD
 
  1. रक्तदान करा आणि रांगेशिवाय साईंचं दर्शन घ्या, साई संस्थानची भक्तांसाठी महत्वपूर्ण योजना, रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी पाऊल http://abpmajha.abplive.in/
 
  1. नीटचा निकाल 26 जूनपर्यंत जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, नीटबाबत याचिका दाखल करुन घेण्यास हायकोर्टांना मनाई http://abpmajha.abplive.in/
 
  1. लोणावळ्यातील सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे हत्याकांडाचा छडा, दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या, आग्र्यातून अटक https://gl/vZ880s
 
  1. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात वाढ, परतीचा प्रवास पाच रुपयांनी महागला https://gl/o1fw6F
 
  1. हायवेजवळ मद्यविक्रीपेक्षा अपघातांना आळा घालणं महत्त्वाचं, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण http://abpmajha.abplive.in/
 
  1. भारताच्या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांनी लावलेल्य़ा फटाक्यामुळे मंडप जळाला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना https://gl/m53oHj
 
  1. बाप बाप होता है, सेहवागच्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या राशीद लतिफचा तिळपापड, सेहवागबद्दल अपशब्द काढणाऱ्या लतिफला मनोज तिवारीचं सडेतोड उत्तर https://gl/JVO2nT
  *'सरसकट' कर्जमाफी, 'तत्वतः' आणि 'निकष' म्हणजे काय?* https://goo.gl/MQaVRt  *माझा विशेष* -  खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget