एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017
- मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप, तर ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा, विशेष टाडा न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/kpYbAU
- बॉम्बस्फोट केले मुंबईत, शिक्षा पोर्तुगालच्या नियमाने, अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत! https://goo.gl/zT3B73
- बाबा मंत्री आहेत, यात माझा दोष काय? चौफेर टीकेनंतर राजकुमार बडोलेंच्या मुलीचा शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय, गुणवत्तेवरच शिष्यवृत्ती मिळवल्याचं श्रुतीचं स्पष्टीकरण https://goo.gl/3xtddT
- नाशिक जिल्हा रुग्णालय म्हणजे महाराष्ट्रातलं गोरखपूर, 5 महिन्यात तब्बल 187 कोवळ्या जीवांचा बळी, नवजात अर्भकांना अतिदक्षता विभागातील इनक्युबेटरमध्ये दाटीवाटीनं कोंबून ठेवल्यानं मृत्यू https://goo.gl/LiA4bG
- नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल, निकाल घोळ प्रकरणावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची खोचक टीका https://goo.gl/Jhur7q
- बालमैत्रिणीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, महाराष्ट्राला चक्रावून सोडणाऱ्या ठाण्यातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण https://goo.gl/me84zG
- सलग दुसऱ्या दिवशीही अंजली दमानिया यांचं वाकोला पोलिसात ठाण, खडसेंवर गुन्हा नोंद होत नाही तोवर अन्नाचा कण घेणार नाही, पोलिसांची अडचण http://abpmajha.abplive.in/
- गौरी लंकेश यांच्या हत्येमागे नक्षल्यांचाही हात असू शकतो, भाऊ इंद्रजितचा संशय, दोन दिवसानंतरही मारेकरी मोकाटच http://abpmajha.abplive.in/
- माता-भगिनींवर वाईट नजर टाकाल तर बुलडोझर फिरवू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड रोमिओंना सज्जड दम https://goo.gl/pZLJP4
- पतंजलीला झटका, साबणाची जाहिरात हायकोर्टाने थांबवली, रॅकिट बेनकीजरच्या याचिकेवर सुनावणीवेळी निर्णय https://goo.gl/2snmrE
- मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची, ‘ब्लू व्हेल’ विरोधात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टनं खडसावलं https://goo.gl/TN84ow
- पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी, भामटा सेल्फी व्हिडिओत कैद https://goo.gl/TAoLRV
- अडीच वर्षांच्या मुंबईच्या अवीर जाधवची कमाल, 208 देशांच्या नावांसह जगभरातली माहिती तोंडपाठ, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
- गेल्या 4 दिवसांपासून सांगली शहरात गव्याचा हैदोस सुरुच, लोकांमध्ये प्रचंड घबराट, वनविभाग ढिम्म http://abpmajha.abplive.in/
- यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला मोठा धक्का, उपउपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या युआन डेल पोत्रोकडून पराभव http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement