एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017 1.    बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला https://goo.gl/RjDDS2 2.    मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज, कृषी हवामान तज्ज्ञांचं भाकीत, केरळात मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होणार https://goo.gl/Al35j9 3.    आत्मक्लेश यात्रेत आतापर्यंत राजू शेट्टींचा 140 किलोमीटरचा पायी प्रवास, डॉक्टरांचा आरामाचा सल्ला, मात्र ठरलेल्या वेळेत यात्रा राजभवनावर पोहोचणार, शेट्टींची माहिती 4.    शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी नाशिक बँकेला अतिरिक्त निधी द्या, छगन भुजबळांचं सरकारला तुरुंगातून पत्र https://goo.gl/NYaS9y 5.    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा खात्मा, लष्कराची मोठी कारवाई, आतापर्यंत आठ दहशतवादी ठार https://goo.gl/plPM40 6.    हत्येचा कट रचल्याप्रकरणी नाशिकमधील भाजप नगरसेवकाला अटक, 20 महिन्यानंतर प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश https://goo.gl/JqY0JV 7.    सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारुन नितीश कुमारांचं मोदींसोबत स्नेहभोजन, राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण goo.gl/3pDeU8 8.    जालन्यात आमदार संतोष दानवेंची सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळली, रावसाहेब दानवेंच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा निषेध https://goo.gl/fExoUM 9.    दंडवसुली घटली, मुंबई पोलिसांचा ई-चलानचा प्रयोग फसला, कॅशलेसचं पाऊल बेशिस्त वाहनचालकांच्या पथ्यावर https://goo.gl/qJQPNP 10.    ‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगी आदित्यनाथांसमोर या’, उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांचा फतवा https://goo.gl/9t6TKQ 11.    बीडमध्ये प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप, संतप्त विद्यार्थिनींकडून बेदम चोप https://goo.gl/5ag64S 12.    कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येणार, पीफची कपात आता 12 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर येण्याची शक्यता https://goo.gl/WkcEZh 13.    श्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू, 8 हजार लोकं बेघर, भारतीय नौदलाकडून मदतीचा हात https://goo.gl/quN2J8 14.    इजिप्तमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी https://goo.gl/SqT6xz 15.    क्रिकेटचा बाहुबली सचिनच्या बायोपिकची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई, मात्र 'धोनी द अनटोल्ड स्टोरी'च्या विक्रमापासून दूर https://goo.gl/eUMcgB विशेष कार्यक्रम : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, तुफान आलंया, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Embed widget