एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/09/2017

 
  1. दसऱ्यात शिवसेनेचे 20 आमदार आणि 3 ते 4 मंत्री भाजपत जाणार, अपक्ष आमदार रवी राणांचा दावा https://goo.gl/nYCKQg तर रत्नागिरीत आमदार उदय सामंतांच्या निष्ठावान सहकाऱ्याचा सेनेला जय महाराष्ट्र https://goo.gl/uUPHCJ
  1. नारायण राणेंसाठी मंत्रिपद सोडणार असं म्हटलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा, राणे भाजपच्या संपर्कात नसल्याचीही माहिती https://goo.gl/D1Dp5m
  1. माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया https://goo.gl/fU3HVS
  1. महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरात पेट्रोल 80 पार, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र तेलाची घसरण सुरुच, वाहनचालकांचा संताप https://goo.gl/3GPnU7
  1. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरण आणि पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी तरुणांना नोटीस, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप https://goo.gl/PaZ3Tj
  1. घाम गाळलेल्या मराठवाड्यावर आभाळमाया, जायकवाडी, मांजरा फुल्ल, अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग https://goo.gl/9xqGEU
  1. पर्युषण काळात मांसबंदीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची डबलढोलकी, दिल्लीजवळच्या गुरुग्राममधील मटणाची दुकानं नवरात्रीमुळे बंद पाडली https://goo.gl/y3STNZ
  1. पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, काश्मीरप्रश्नी भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर https://goo.gl/uF19Eq
  1. युद्धखोर उत्तर कोरियाची अमेरिकाला मोठी धमकी, प्रशांत महासागरावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची वल्गना https://goo.gl/Sf1S9P
  1. पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण करुन आणलेली तरुणीही बेपत्ता, तरुणाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं https://goo.gl/nUDZ7m
  1. कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा, हजारो भक्तांच्या देणगीतून घडवलेल्या पालखीत देवी विराजमान https://goo.gl/wkhmBY
  1. तुमचं मत कुणाला गेलं? व्हीव्हीपॅट मशिन तात्काळ सांगणार, पहिल्यांदा नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर https://goo.gl/8b9V5A
  1. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण, क्लासेसचा कर्मचारी संतोष डोंगरदिवेला अटक https://goo.gl/FbC1GY
  1. मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत, प्रदर्शनादिवशीच चित्रपटाला ऑस्करचं नामांकन https://goo.gl/7J5D2k
  1. रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांच्या एटीएमला बंदी, शुल्कवादावरुन आयआरसीटीसीचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
  माझा विशेष : सोशल मीडियावर चाललंय काय?, पाहा विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर BLOG : जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/Na5W2M माझा स्पेशल : नवरात्री विशेष : रंग माझा वेगळा : 'माझ्या नवऱ्याची बायको'तल्या शनायासोबत शॉपिंगची धम्माल https://goo.gl/Ki5SEf  मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, अकोला जिल्ह्यातील नवदुर्गा, पाहा उद्या संध्याकाळी 6.40 वा. बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget