एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/06/2017
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगाफायनलमध्ये पाकिस्तानचं भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य, सलामीवीर फकर झमानचं खणखणीत शतक, 50 षटकात पाकच्या 4 बाद 338 धावा https://goo.gl/19SLHw
- बुमराहचा नो बॉल पाकिस्तानच्या पथ्यावर, धोनीने कॅच झेलूनही फकर झमान वाचला, फकर-अझरची शतकी सलामी https://goo.gl/19SLHw
- आर अश्विनला धुतला, दहा षटकात 70 धावांची खिरापत, एकही विकेट नाही https://goo.gl/19SLHw
- पत्नीचा राग शांत करणं आणि मैदानात विराटला डिवचणं धोक्याचं, वीरेंद्र सेहवागचा पाकिस्तानला सल्ला https://gl/NzatSk
- भारताच्या किदंबी श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटनचं विजेतेपद; श्रीकांतकडून जपानच्या साकाईचा दोन गेम्समध्ये धुव्वा https://gl/zEr2Uk
- उद्धव ठाकरे-अमित शाहांची 'मातोश्री'वर बंद दाराआड दीड तास चर्चा, रावसाहेब दानवेंना मात्र चर्चेपासून वगळलं https://gl/zcM1tY
- अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या कुटुंबाची निर्घृण हत्या, जोडप्यासह दोन्ही मुलांना संपवलं https://gl/byR9fX
- कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यातून पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी, भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये झटापट https://gl/fiD8rt
- पंपावर पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, ग्राहकांना 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी, ठाणे, पुणे, नाशिक, नागपुरात पर्दाफाश https://gl/kVbW5L
- मला पोर्तुगालला परत न्या, मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची कोर्टात धाव https://gl/avqGHS
- ठाण्याजवळच्या कळव्यातून 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त, एक अटकेत https://gl/zxHFMh
- फेसबुकची गंभीर चूक, कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांकडे लीक https://gl/9935N6
- 29 जूनपासून मोबाईल अॅपवर काळी-पिवळी टॅक्सी बुक करा, आमची मुंबई नावाच्या अॅपशी 3 हजार टॅक्सी जोडणार https://goo.gl/4EqX9e
- पोर्तुगालमध्ये महाकाय वणवा, आगीत होरपळून 57 जणांचा मृत्यू, कारमध्ये अडकल्याने अनेकांनी प्राण गमावले https://gl/4bN9xW
- ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी, वारीच्या वाटेवर विठू-माऊलीचा जयघोष https://gl/5ABkBz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement