एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/05/2017

  1. राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह, महाराष्ट्राचं वेगळं रुप दाखवणाऱ्या 'माझा'च्या 'अमेझिंग महाराष्ट्र' कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRSHzMngN0Fq1j1Ex3rmwGTP
 
  1. मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे आजपासून कायमचे हद्दपार! https://gl/qlxIgR , तर बिल्डरांची मनमानी रोखण्यासाठी ‘रेरा’ कायद्याची अमंलबजावणी सुरु https://goo.gl/gVpPNV 
 
  1. महाराष्ट्र दिनी नागपूरकरांकडून निकृष्ट कामांची पोलखोल, मंत्री आणि अधिकाऱ्यांची पाहणीसाठी धावाधाव https://gl/z244AG
 
  1. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 67 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय अमान्य, मेडिकल प्रवेशाबाबत राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव https://gl/uoQSia 
 
  1. पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना, पूंछमध्ये पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद https://gl/jA1Fmw तर अतिरेक्यांचा ATM च्या कॅशव्हॅनवर हल्ला, 50 लाख लुटले
 
  1. उजनी धरणात बुडालेल्या चारही डॉक्टरांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती, आठवण नावाची बोट उलटल्याने रविवारी दुर्घटना, सहा जण बचावले https://gl/gGuddw
 
  1. 17 दिवसांपासून पुण्यातील कचराकोंडी कायम, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीष बापट परदेश वारीवर https://gl/uXvQ8u
 
  1. सोलापूर-दुधणी स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरले, बंगळुरु, हैदराबादकडे जाणाऱ्या गाड्याचं वेळापत्रक विस्कळीत https://gl/mz3SJv 
 
  1. मतं विकत घेणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीचा मार्ग बंद होण्याची चिन्हं, निवडणूक आयोग केंद्राकडे शिफारस करणार https://gl/PZP3dq
 
  1. STD/ISD बूथप्रमाणे टॉयलेट उभारा, हागणदारीमुक्त महाराष्ट्रासाठी अभिनेता अक्षय कुमारचा फडणवीस सरकारला सल्ला https://gl/BJNISI
 
  1. दत्तक घेण्यासाठी आता एकाच मुलाचा पर्याय!, नव्या नियमाची आजपासून अंमलबजावणी https://gl/efTqIR
 
  1. नाशिकमध्ये उत्त्तमनगर परिसरात मोकाट कुत्र्याचा 15 जणांना चावा, जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश http://abplive.in/live-tv/
 
  1. भविष्यात हॅकर्स तुमचा मेंदूही हॅक करण्याची शक्यता, शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनानं खळबळ https://gl/3B9OUp
 
  1. वाघा बॉर्डरनंतर सर्वात मोठा ध्वजस्तंभ कोल्हापुरात, महाराष्ट्र दिनी डौलाने तिरंगा फडकला, ध्वजस्तंभाची उंची तब्बल 303 फूट https://gl/Ivqa2s
 
  1. 'सुलतान' आणि 'दंगल'चाही विक्रम मोडीत, हिंदी डब 'बाहुबली 2' ची विकेंडला ऐतिहासिक कमाई, तब्बल 128 कोटींचा गल्ला, अन्य भाषेतील कमाईच्या आकड्यांकडे लक्ष https://gl/ZlW1d0
  *महाराष्ट्र दिन विशेष* : अथांग, अफाट, अभेद्य महाराष्ट्र..... एबीपी माझावर ‘अमेझिंग महाराष्ट्र’, आज रात्री 8.30 वा. *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget