एक्स्प्लोर

'माझा'ची 'बजेटरुम', सोप्या भाषेत बजेटचं विश्लेषण

मुंबई: नोटाबंदीनंतर देशाचं पहिलंच बजेट आज सादर होत आहे. संपूर्ण देशाचं या बजेटकडे लक्ष लागलं आहे. टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल. शेती, उद्योग, महिला, नोकरदार, रेल्वे अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ बजेटचा अर्थ सांगतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांची फळी एबीपी माझाच्या बजेटरुममध्ये असतील.   सध्याचा इन्कम टॅक्स स्लॅब
  • अडीच लाख -  टॅक्स नाही
  • अडीच ते 5 लाख - 10 %
  • 5 ते 10 लाख - 20 %
  • 10 लाखांवर - 30 %
दिग्गज विश्लेषक
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक - माधव भंडारी, रवी बुद्धीराज, चंद्रशेखर टिळक, दीपक नाईक, विलास जोशी
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक - जयंत पाटील, माधव भंडारी, चंद्रशेखर टिळक, संजय जोग, शरद काळे, दीपक नाईक
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक (शेती) - संजय पानसे, रवी बोरातकर, भूषण करंदीकर, नंदकिशोर कागलीवाल
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक (महिला आणि नोकरदार) - मीनल मोहाडीकर, स्वाती मयेकर, अभिजीत केळकर, संजीव गोखले, अरुण हार्डीकर, मोहिते, फुले
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक (उद्योग) - दीपक घैसास, रवी बुद्धीराजा, प्रदीप पेशकर, अनिल सावे, अनिल गचके
  • #अर्थबजेटचा : विश्लेषक (रेल्वे) - समर झवेरी, मधु कोटियान, अनिल गचके, अशोक दातार
  • अर्थसंकल्पाचं मॅरेथॉन कव्हरेज : विश्लेषक - सुनील वालावलकर, अभिषेक आपटे, चंद्रशेखर सादडेकर, देवदत्त धानोकर
बजेटचे सर्व अपडेट कुठे मिळतील? बजेटचे अपडेट तुम्हाला एबीपी माझा चॅनेलवर पाहायला मिळतील. तुम्हाला सुपरफास्ट, अचूक अपडेट www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv, याशिवाय गुगल प्लस या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तर तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर लाईव्ह टीव्ही पाहू शकाल. http://abpmajha.abplive.in/live-tv/ याशिवाय एबीपी माझाच्या अॅपवरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुमच्या मोबाईलवर आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget