एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल  2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. देशात जातनिहाय जनगणना करणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती https://tinyurl.com/5n697yay जातनिहाय जनगणना म्हणजे बिहार निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला निर्णय; केंद्राच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/47pc3dtp 

2. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचा मोठा निर्णय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल, 'रॉ'चे माजी प्रमुख आलोक जोशींवर  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची जबाबदारी https://tinyurl.com/2trt3n3e  निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी https://tinyurl.com/yhxwjrvz 

3. पाकिस्तानी सैन्य घाबरलं, शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच भारतीय सैन्याचं चोख प्रत्त्युतर; पाक रेंजर्सनी चौक्या सोडल्या, झेंडाही उतरवून लपवला https://tinyurl.com/5n7v2faw  भारत पाकिस्तान वाढत्या संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया, म्हणाले, हा मु्द्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे https://tinyurl.com/2s45a8jh  

4. आज गर्दी कमी,उद्या येऊया, दहशतवाद्यांची आपापसात चर्चा; पहलगाममध्ये हल्ल्याच्या एक दिवसआधीचा प्रसंग जालन्यातील तरुणाने सांगितला अनुभव https://tinyurl.com/mrzm344c एबीपी माझा 'बॉर्डर'वर...पाकच्या सीमावार्ती गावातील मशि‍दीतून अजानचा आवाज येणं बंद, कारगिल युद्धानंतर पहिल्यांदाच एवढा 'सन्नाटा', स्थानिक काय म्हणाले, पाहा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=WWgMXnz-0ZY 

5. मुख्यमंत्री अखेर 'वर्षा' बंगल्यावर; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सपत्नीक पूजा करुन देवेंद्र फडणवीसांचा'गृहप्रवेश'
https://tinyurl.com/273v2xrr  देवेंद्र फडणवीसांच्या लेकीचा दहावीचा निकाल, आई अमृता यांनी टक्केवारी सांगितली, दिवीजाला 92.60 टक्के गुण मिळाले https://tinyurl.com/23ap8y3y 

6. शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, 29 ऑगस्ट मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची घोषणा, आमरण उपोषणाची तारीख जाहीर
https://tinyurl.com/4dpwak8k हक्काचा आहे ते आम्हाला द्या, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर जरांगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4dpwak8k  

7. IPS अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; विवेक फणसळकर मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त
https://tinyurl.com/yc33s4t2 महिला कॉन्स्टेबलला कॉल, हार्ट इमोजीसह पाठवला आक्षेपार्ह फोटो; संभाजीनगरमध्ये पोलीस निरिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा https://tinyurl.com/3yd8rf4m 

8. परदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणातील शंतनु कुकडेच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार; पुण्यातील दीपक मानकरांच्या खात्यात पैसे वळवल्याची तपासात माहिती https://tinyurl.com/4jdphbpa  

9. डोक्यावर कधी गार, तर कधी गरम पाणी ओतायचे; सिनिअर्सकडून रॅगिंग, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील घटनेने शिक्षणाची पंढरी हादरली https://tinyurl.com/2s3p2zhd पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल, चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार https://tinyurl.com/5n87kujb 

10. कोलकातामधील ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू; 22 जणांना वाचवलं, जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून अन् खिडक्यांमधून उड्या https://tinyurl.com/y9yb2faz विशाखापट्टणममध्ये मंदिराची भिंत कोसळून 7 भाविकांचा करुण अंत; 4 जखमी; मंदिरात चंदनोत्सव सुरु असतानाच भीषण दुर्घटना https://tinyurl.com/bdfkk3fj 

*एबीपी माझा स्पेशल*

HBD स्पेशल: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाई
https://tinyurl.com/k83z5ds7 

अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर कमी होणार का? तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं? जाणून घ्या
https://tinyurl.com/y4a576da 

शरद पवारांच्या हस्ते आई जंगदंबेची प्राणप्रतिष्ठा, जितेंद्र आव्हाडांची संकल्पना, ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर कसं आहे, फोटोतून पाहा https://tinyurl.com/3v5c85w5 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Beed : बीड नगरपरिषदेचा विकास का रखडला? नागरिकांच्या समस्या काय?
Harshwardhan Sakpal : महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरिंदा देवेंद्र फडणवीस - हर्षवर्धन सपकाळ
Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं
Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका
Eknath Shinde On BJP : नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिल्यांदा भाजपवर टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Shashi Tharoor: तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घ्या
डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार?
SEBI on Digital Gold : डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं होऊ शकतं नुकसान, सेबीकडून सावधानतेचा इशारा जारी...
डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं होऊ शकतं नुकसान, सेबीकडून सावधानतेचा इशारा जारी...
Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल
भाजप मुंबईचं महापौर मिळवण्यासाठी अर्णव खैरेच्या मृत्यूचं नीच राजकारण करतोय; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Embed widget