एक्स्प्लोर

LIVE : भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून सुमारे 2 कोटींची सोन्याची नाणी

केबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून सुमारे 2 कोटींची सोन्याची नाणी हस्तगत   मुंबई : नगरपालिका निवडणुकीत दोन वॉर्डाचा मिळून एक प्रभाग ..  राज्यातील 215 नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.. नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडण्यात येणार... ------------ #मुंबई : संदीप सावंत मारहाण प्रकरण- अटकपूर्व जामीनासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे हायकोर्टात अर्ज दाखल करणार ------------- मुंबईत आज (10 मे) सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या (11 मे) रात्री 11 वाजेपर्यंत 25% पाणी कपात ------------- नाशिक : सटाण्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर ट्रकला लागलेली आग आटोक्यात, स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या, गुजरातला जाणारी वाहतूक ठप्प ------------- 1. देशभरातील मेडिकलचे प्रवेश नीटनुसारच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय,  24 एप्रिलला नीट पुन्हा परीक्षा, तर राज्यभरातील पालकसंघटनांचा आंदोलनाचा इशारा ------------- 2. नरेंद्र मोदींच्या बीए आणि एमएच्या डिग्रीवर दोन नावं कशी?, आम आदमीचा सवाल, भाजपने मोदींची डिग्री जाहीर केल्यानंतरही आपचा तोरा कायम ------------- 3. उत्तराखंडमधील हरिश रावत सरकारची अग्निपरीक्षा, तर काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना बहुमत चाचणीसाठी मतदानाचा अधिकार नाही ------------- 4. नाशिकमधील सटाण्यात ऑक्सिजनचे सिलेंडर नेणारा ट्रक पेटला, आगीमुळे ट्रकमधील सिलेंडरचे स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु ------------- 5. कोल्हापूरच्या महापौर आश्विनी रामाणेंचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात रामाणेंना अपयश ------------- 6. निलंग्याला गारांच्या पावसाने झोडपलं, ऐन उन्हाळ्यात गारव्याने लोक सुखावले, पुढच्या 24 तासात मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज ------------- 7. 'सैराट' पाहिल्यानंतर आमीर खानलाही याड लागलं, भावनाविवश झालेल्या आमीरकडून ट्विटरवर 'सैराट'च्या टीमचं कौतुक ------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget