एक्स्प्लोर

आधारकार्डमधील एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते साफ, लगेच करा अपडेट

Aadhar Card Update : आधार कार्ड तयार करताना मोबाईल क्रमांक, पत्ता, ई-मेल यासारख्या सर्व बाबींची माहिती द्यावी लागते. आधार कार्डवरील नाव बदलायचं असेल तर आधार सेवा केंद्रांत जाऊ शकता.

Aadhar Card Update : आधारकार्ड आपल्या आयुष्याचं अविभाज्य घटक बनलं आहे. आधार कार्डशिवाय अनेक काम होत नाहीत. सरकारने काही ठिकाणी आधारकार्ड सक्तीचं केलं आहे. अद्याप तुम्ही आधारकार्ड तयार केलं नसेल तर लवकराच लवकर आधार कार्ड तयार करु घ्या अन् वेळोवेळी अपडेटही करा. आधार कार्ड तयार करताना मोबाईल क्रमांक, पत्ता, ई-मेल यासारख्या सर्व बाबींची माहिती द्यावी लागते. आधार कार्डवरील नाव बदलायचं (Aadhar Card Update) असेल तर आधार सेवा केंद्रांत जाऊ शकता. त्याच प्रमाणे आधारकार्डवेळी दिलेला रजिस्टर मोबाईल क्रमांक नसेल अथवा हरवा असेल तर तुमचं आधार अपडेट होत नाही. जर मोबाईल क्रमांक हरवला असेल तर तात्काळ अपडेट करावं. आधारकार्डवेळी दिलेला नंबर हरवला असेल तर तात्काळ अपडेट करुन घ्या, जेणेकरुन फसवूण होणार नाही.  जर तुमचा मोबाईल क्रमांक हरवला असेल आणि नवीन मोबाईल क्रमांक आधार कार्डमध्ये अपडेट नसेल, तर तुमची लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते, अन् याबाबत तुम्हाला समजणारही नाही. कारण आधारकार्डसोबत लिंक असणारा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे नसतो. बँक खाते उघडताना आपण मोबाईल क्रमांकासोबत आधारकार्डही दिलेलं असते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला असेल तर तात्काळ अपडेट करा. 

यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने आधारकार्ड धारकांना म्हटलेय की, तुमचा मोबाईल क्रमांक नेहमी आधारकार्डमध्ये अपडेट करा. फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी हा सल्ला देण्यात आलाय.  मोबाईल क्रमांक आधार कार्डमध्ये कसा कराल अपडेट....  

1. uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा..  अथवा https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile या लिंकवर क्लिक करा...   
2. त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा 
3. Aadhaar Services टॅबवर क्लिक करुन Verify Email/Mobile Number वर क्लिक करा.
4. तुमचा 12 क्रमांकाचा आधारकार्ड नंबर टाका.. तसेच इतर माहिती भरा 
5. कॅप्चा कोड भरा.... त्यानंतर send OTP वर क्लिक करा
6. तुमच्या मोबाईल क्रमांकावर अथवा रजिस्टर मेलवर एक ओटीपी येईल.... असं केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक अथवा ई-मेल आधारमध्ये लिंक आहे का हे समजेल.
7. जर ओटीपी आला नाही, तर जमजून घ्या की आपला मोबाईल क्रमांक आधारमध्ये अपडेट नाही. आधार केंद्रामध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट करु शकता... 
8. मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधारकार्ड घ्यायची गरज नाही. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल...  

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता बदलायचा असेल तरी किती खर्च आहे? 
जर आपल्याला आधार कार्डवरील नाव,पत्ता, जन्म तारीख, ई मेल किंवा इतर काही माहितीत बदल करायचा असेल तर आपल्याला 50 रुपये खर्च येऊ शकतो. जर आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर 100 रुपये खर्च येऊ शकतो. या पेक्षा अतिरिक्त रक्कम मागितली तर आपण 1947 या नंबरवर कॉल करु शकता किंवा help@uidai.gov.in या पत्त्यावर तक्रार नोंद करु शकता. नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. ही सेवा निशुल्क आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget