एक्स्प्लोर

बँकांची कंपन्यांना खिरापत, 10 बँकांकडून 1 लाख कोटींचं कर्ज माफ

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 10 बँकांनी 2017-18 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे.

नवी दिल्ली: कर्जबाजारी कंपनीकडून कर्जाची सक्तीनं वसुली करायची सोडून बँकाकडून खुल्या हातानं त्यांची कर्जमाफी होताना दिसत आहे. कारण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 10 बँकांनी 2017-18 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2017-18 मध्ये या कर्जमाफीत म्हणजेच राईट ऑफ्समध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेंट्रल बँकेच्या एका अहवालानुसार तर 2014 ते 2017 सप्टेंबर या राष्ट्रीय बँकांनी तब्बल 2 लाख 42 हजारांची कर्जमाफी देऊ केली आहे. त्यामुळे एकीकडे बँकेच्या अनुत्पादक भांडवलात म्हणजेच NPA मध्ये वाढ होत असताना, अनेक बड्या कंपन्यांची कर्ज माफ करण्याची वेळ बँकांवर आली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियानं 40 हजार 196 कोटींचं कर्ज माफ केलं आहे. हीच रक्कम 2016-17 मध्ये 20 हजार 570 कोटी होती. कोणाचं किती कर्ज? भूषण स्टीलनं 56 हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ 33 टक्के कर्जफेड केली आहे. आता आर्थिक अडचणीत आणखी वाढ करायची नसेल तर अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीकडून 60 टक्के तर बिनानी सिमेंट कंपनीकडून कर्जाच्या 90 टक्के रक्कम बँकेला परत मिळणं अपेक्षित आहे तर एस्सर स्टिलकडून 49 हजार कोटींपैकी 38 हजार कोटी वसूल झाले आहेत. लँक्रो इन्फ्राटेकच्या कर्जबुडवेपणामुळे तर तब्बल 45 हजार कोटींचा तोटा बँकिंग क्षेत्राला होतोय. अलोक इंडस्ट्रिजनंही 30 हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ 5 हजार कोटींच्याच कर्जाची परतफेड केली आहे त्यामुळे कर्जबुडव्या कंपन्यामुळे बँकेला 1 लाख 20 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
CJP विद्यार्थी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार, देशभर वकिलांची फौज एकत्र करणार, कपिल सिब्बल यांच्याकडून कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी
सीजेपी विद्यार्थी आंदोलकांसाठी वकिलांचं देशव्यापी नेटवर्क उभारणार, कपिल सिब्बल यांच्याकडून एक कोटींचा निधी जाहीर
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget